मध्यवर्ती समितीने नियुक्त केलेल्या सब कमिटीने खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.मंगळवारी रात्री प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.
गोपाळराव देसाई यांची अध्यक्षपदी यशवंत बिर्जे यांची कार्याध्यक्षपदी तसेच सिताराम बेडरे यांची सचिवपदी नियुक्ती...
बेळगाव लाईव्ह : सालाबाद प्रमाणे यंदाही सौंदत्ती श्री रेणुका यात्रेवरून परतलेल्या भाविकांची नवगोबा यात्रा आज बेळगाव मध्ये भक्तीपूर्ण वातावरणात पार पडली. दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेवर पार पडणारी ही यात्रा यंदा देवस्थान समितीच्या हक्काच्या जागेवर पार पडली.
या जागेसंदर्भात शहर...
बेळगाव लाईव्ह : मार्च-एप्रिल मध्ये होणाऱ्या दहावी परीक्षेचे वेळापत्रक शिक्षण खात्याने महिना आधीच जाहीर केले आहे. परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिक्षण खात्याने परीक्षेच्या व्यवस्थापनाची तयारीहि सुरू केली असून शिक्षण खात्याकडून परीक्षा केंद्रांचा आढावा घेण्यात आला आहे.
यंदा मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून दहावी...
बेळगाव लाईव्ह : श्रीक्षेत्र सौंदत्ती येथे दरवर्षी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी दरवर्षी लाखो भाविक दाखल होतात. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश यासह देशभरातील विविध भाविक श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येतात.
सौंदत्ती येथे पार पडणाऱ्या शाकंभरी यात्रेनिमित्त दाखल होणारे भाविक सौंदत्ती...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज झालेल्या सामन्यांमध्ये मराठा स्पोर्ट्स बेळगाव, अयोध्या कडोली आणि फौजी इलेव्हन या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले.
शहरातील सरदार्स मैदानावर सदर स्पर्धा क्रिकेट...
बेळगाव लाईव्ह : बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघातर्फे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार दि. १३ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ४.०० वाजता कडोली येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज मैदान येथे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख...
बेळगाव लाईव्ह : सारथी नगर येथील प्रार्थनास्थळ पाडण्यात यावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून यासाठी एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या मुदतीत प्रार्थनास्थळ बंद करण्यात आले नाही तर अयोध्येच्या धर्तीवर बेळगावमध्ये आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे....
राज्यातील दहावीच्या परीक्षेला येत्या मार्चच्या शेवटच्या आठवड्यात प्रारंभ होणार असून शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी सुरू केली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 33,190 विद्यार्थी या परीक्षेला बसणार आहेत. जिल्ह्यातील 120 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून शिक्षण खात्याने या केंद्रांचा आढावा...
जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या लढाईत शहीद झालेल्या आपल्या वीर मराठा पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी येत्या शनिवार दि. 14 जानेवारी 2023 रोजी बसताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथे शौर्य दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या समारंभात बेळगाव शहर परिसरातील मराठा बांधवांनी...
दादा, मामा, साहेबांनी विचार करावा पक्का! समिती उमेदवारावर लवकरात लवकर मारावा शिक्का! बेळगाव लाईव्ह विशेष : विधानसभा निवडणूक ३-४ महिन्याच्या अवधीवर जरी असली तरी आतापासूनच या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय पक्षांनी आतापासूनच कंबर कसली आहे....