"बालरंगभूमी अभियान, मुंबई" या संस्थेतर्फे १८ आणि १९ फेब्रुवारी २०२३ रोजी बेळगावच्या संत मीरा हायस्कूलमध्ये बालनाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा बेळगाव आणि फुलोरा बेळगाव या संस्थांच्या सहकार्यामुळे संमेलनाला रंगत येणार आहे.
सदर संमेलनासाठी...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित 'आमदार अनिल बेनके करंडक -2023' भव्य अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अजिंक्यपदासह 5 लाख रुपयांचे बक्षीस बलाढ्य मोहन मोरे इलेव्हन संघाने हस्तगत केले आहे. स्पर्धेच्या आज झालेल्या अंतिम सामन्यात मोहन मोरे इलेव्हन...
बेळगाव : लैंगिक हिंसा, कुपोषण, बालविवाह, बालमजुरी, भीक मागणे यासह विविध कायदेशीर संघर्षांमधील मुलांची ओळख पटवून त्यांना मुख्यप्रवाहात आणणे तसेच मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासंदर्भात कर्नाटक राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष के. नागनगौडा यांनी अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या.
बुधवारी जिल्हा...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव आणि बेळगाव परिसरात जरी प्लास्टिक बंदी झाली असली तरी अनेक ठिकाणी प्लास्टिकचा वापर सर्रास होताना दिसून येत आहे. शासनाबरोबरच नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर कमी करणे गरजेचे आहे. प्लास्टिक मुळे पर्यावरणाची हानी होतेच आहे. याचबरोबर पुढील पिढीसाठी...
केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन केल्याच्या प्रकरणात सहभागी असल्याच्या आरोपाचा बेळगावातील संशयीताने इन्कार केल्यामुळे नागपूर पोलिसांनी आता गडकरींना लावण्यात आलेल्या फोनवरून ज्या अन्य चौघाजणांशी संपर्क साधण्यात आला त्यांची जबानी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हिंदू या वृत्तपत्राच्या वृत्तानुसार...
बेळगाव हे सध्या 159.65 अब्ज रुपये इतके सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) असलेले राज्यातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे. मात्र पूर्वीपासून हे शहर दुर्लक्षित राहिले आहे.
विकास निधीचे वाटप अथवा उद्योग स्थापनेच्या बाबतीत बेळगावला कायम डावलले जाते. आता अलीकडेच रद्द...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगातर्फे निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू झाले असून बेळगाव महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी व बुडा आयुक्त प्रीतम नसलापुरे हे निवडणूक अधिकारी सध्या म्हैसूरमध्ये प्रशिक्षण घेत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात नियुक्त निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणूक...
अगसगे (ता. जि. बेळगाव) येथील करगुप्पीकर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी शरण्या शशिकांत कुंभार हिने गुजरात येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय पातळीवरील पॅरा ऑलिंपिक सागरी जलतरण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक पटकाविले आहे.
पोरबंदर (गुजरात) येथील श्रीराम ओशन स्विमिंग क्लबतर्फे आयोजित अखिल भारतीय...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची शक्ती प्रदर्शनाची रणधुमाळी सुरू असून आगामी निवडणुकीच्या तयारीमध्ये ग्रामीण मतदार संघाचे इच्छुक उमेदवार कंबर कसून तयारीला लागले आहेत.
भाजपमधील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून हिंडलगा ग्रामपंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर, माजी आमदार संजय...
बेळगाव लाईव्ह : हलगा - मच्छे बायपास प्रकरणी बेकायदेशीर रित्या कामकाज सुरु करून शेतकऱ्यांना नाहक त्रास देणे शिवाय याप्रकरणी उच्च न्यायालयाने स्थगितीचा आदेश देऊनही बळजबरीने उभ्या पिकात जेसीबी फिरवून बायपासचे काम सुरू करण्यात आले.
याप्रकरणी ऍड. रविकुमार गोकाककर यांनी शेतकऱ्यांच्या...