28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 4, 2023

दागिना सापडला आहे कुणाचा असल्यास घेऊन जाण्याचे आवाहन

हॉस्पिटलच्या आवारात बुधवार दिनांक 04/ 01/2023 रोजी सकाळी एक सोन्याचा दागिना सापडलेला आहे तो मौल्यवान असून भारी किमतीचा आहे ज्याचा कुणाचा हा दागिना असेल त्यांनी ओळख दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन केले आहे. मिलिटरी हॉस्पिटल कॅम्प बेळगाव येथे  उपचारांची सोय केलेल्या...

दुचाकीचोरांना अटक : उद्यमबाग पोलिसांची कारवाई

बेळगाव : उद्यमबाग पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दुचाकीचोरांना अटक करून त्यांच्या जवळील ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईत एकूण १,८५,००० रुपये किमतीच्या ७ दुचाकी आरोपींकडून जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. यासंदर्भात...

वीजबिलासंदर्भात हेस्कॉमचा नवा निर्णय

बेळगाव : मीटर रिडींग लवकर पूर्ण करण्याच्या दृष्टीने हेस्कॉमने मीटर रिडींग संदर्भात नवा निर्णय घेतला आहे. दर महिन्याच्या १ ते १५ तारखेदरम्यान होणारे मीटर रिडींग आता प्रत्येक महिन्यात १ ते ६ तारखेदरम्यान करण्याचा निर्णय हेस्कॉमने घेतले आहे. २०२३ सलत जानेवारी...

बेळगावमध्ये १०, २० रुपयांची नाणी घेण्यास नकार

बेळगाव लाईव्ह : रिझर्व्ह बँकेने चलनात आणलेली १० आणि २० रुपयांची नाणी घेण्यास अनेकजण नकार देत असल्याचे चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. सदर नाणी चलनात नसल्याच्या अफवा पसरविण्यात आल्याने अनेकजण नाणी स्वीकारण्यास नकार देत आहेत. २००९ साली १० रुपयांचे...

सर्वसंमती मिळाल्यास यडवाल शिवारातील रस्त्याचा तात्काळ विकास -आम. बेनके

सर्व शेतकऱ्यांची संमती असल्यास यडवाल शिवारातील महत्त्वाच्या कच्च्या संपर्क रस्त्याचे विकास काम तात्काळ युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे आश्वासन बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिले आहे. अलारवाड क्रॉसनजीक असलेल्या यडवाल शिवारातील कच्चा रस्त्याला भेट देऊन पाहणी केल्यानंतर ते...

… तर सहा महिन्यात म्हादई प्रकल्प सुरु करू : सुरजेवाला

बेळगाव लाईव्ह: म्हादई प्रकल्पाबाबत हिरवा कंदील मिळाल्यानंतर कर्नाटक सरकारची प्रकल्पासंदर्भात लगबग सुरु झाली असून म्हादई प्रकल्पला मान्यता मिळाली तरीही आपण हा प्रकल्प सत्तेवर आल्यावर तातडीने पूर्ण करू असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे. काँग्रेसची सत्ता आल्यानंतर म्हादई योजना पूर्ण करू...

वर्षभरात कळसा-भांडुरा योजना पूर्ण करू अन्यथा…! : गोविंद कारजोळ

बेळगाव : गोवा सरकारने म्हादई प्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्याचा निर्णय घेतल्याने कर्नाटकचे जलसंपदा मंत्री यांनी म्हादईप्रश्नी निर्वाणीचे वक्तव्य केले असून येत्या वर्षभरात कळसा- भांडुरा प्रकल्प पूर्ण करून म्हादईचे पाणी कर्नाटकात वळवूच, असे न झाल्यास आपण आपले...

फ्लॅटमधील 5 लाखाच्या ऐवजावर दिवसाढवळ्या डल्ला

बेळगावात चोरट्यांचा हैदोस सुरूच असून दोन दिवसांपूर्वी नेहरूनगर मच्छे त्यानंतर दुसऱ्या दिवशी पिरनवाडी येथे घरफोडी केल्यानंतर आज बुधवारी भर दिवसा चोरट्यांनी शहरातील आझाद गल्ली येथील एका बंद फ्लॅटचा कडी कोयंडा तोडून घरातील 5 लाख रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. आझाद...

जीआयएस आधारित मास्टर प्लॅनसाठी दुसऱ्यांदा निविदा

बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) बेळगावच्या 191.86 चौ. कि. मी. स्थानिक नियोजन क्षेत्रामध्ये भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) आधारित मास्टर प्लॅनच्या मांडणीसाठी दुसऱ्यांदा निविदा काढल्या आहेत. स्थानिक नियोजन क्षेत्रात तपशीलवार नियोजन आणि विकास यासाठी हा मास्टर प्लॅन मार्गदर्शक ठरावा हेतू असून...

यंदा नावगोबाची यात्रा भरणार ‘या’ठिकाणी

बेळगाव : दरवर्षी श्री क्षेत्र सौंदत्ती येथे शाकंभरी पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जाणारे रेणुकादेवी भक्त बेळगावमध्ये परतल्यानंतर एका ठिकाणी एकत्रित येऊन तिथे पडली पूजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर आपापल्या घरी जातात. नावगोबाची यात्रा म्हणून प्रसिद्ध असणार हि यात्रा दरवर्षी मध्यवर्ती बसस्थानकाच्या जागेत पार...
- Advertisement -

Latest News

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !