बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचा केंद्रबिंदू असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी चौकातील, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे बुरुज, तटबंदी, तोफा, श्री भवानी मातेचे शिल्प, श्री शंभो चौथरा या सर्व गोष्टी गडकोट किल्ल्यांचा अभ्यास करून विचारपूर्वक शास्त्रोक्त पद्धतीने बनविण्यात आल्या...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम कायदा व सुव्यवस्था पुरविण्यासाठी बेळगाव जिल्हा पोलीस विभागाने महत्वाचा उपक्रम सुरु केला असून पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांच्या माध्यमातून 'फोन-इन' या अभिनव उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या...
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या सांबरा येथील विमानतळाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी पुढे आली असून या मागणीबाबत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
बेळगाव विमानतळाला क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी विविध कन्नड संघटनांकडून अनेक दिवसांपासून...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये मतभेद असल्याबाबत अनेक वेळा प्रचिती आली आहे. माजी मंत्री, माजी आमदार यांच्यासह विविध आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याबाबत अनेक चर्चा-उपचर्चाही होत आहेत. मात्र, बेळगाव जिल्हा भाजपमधील नेत्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे मतभेद...
स्त्री -पुरुष असा कोणताच भेदभाव न करता एकमेकांनी एकमेकांना समजून घेऊन प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांना प्रोत्साहन देणे काळाची गरज आहे. सर्वांनी मतभेद आणि भेदभाव दूर करून स्त्रियांच्या प्रगतीस पोषक वातावरणाची निर्मिती करायला हवी, असे विचार राणी पार्वातीदेव पदवी महाविद्यालयाचे प्रा....
बेळगाव लाईव्ह : धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या विचारातून भावी पिढीला धर्म रक्षणाची प्रेरणा मिळावी, शिवकालीन इतिहास आठवावा या उद्देशाने शहर उत्तर मतदार संघाचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने शहराच्या मध्यवर्ती भागात उभारण्यात आलेल्या धर्मवीर संभाजी चौकातील छत्रपती...
बेळगाव लाईव्ह : निपाणी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पीएसआय अनिलकुमार कुंबर यांच्या नावे एका भामट्याने बनावट इन्स्टा आयडी बनवला आहे. याविरोधात अनिलकुमार कुम्बर यांनी सीईएन गुन्हे पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
या बनावट आयडीवरून सुरु असलेल्या इन्स्टा अकाउंटचे १ लाखांहून...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या भाजपच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 आणि 28 जानेवारीला पुन्हा राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शाह यावेळी हुबळी आणि बेळगावला भेट देणार आहेत. दि. 28 जानेवारी रोजी ते...