28 C
Belgaum
Monday, September 25, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 14, 2023

पानिपत -करनाल येथे ‘शौर्य दिन’ झाला साजरा

जगप्रसिद्ध पानिपतच्या तिसऱ्या लढाईत शहीद झालेल्या आपल्या वीर मराठा पूर्वजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बस्ताडा पानिपत -करनाल (हरियाणा) येथे आज शनिवारी 'शौर्य दिन' साजरा करण्यात आला. या समारंभास बेळगावच्या समस्त मराठा बांधवांतर्फे शिवसंत संजय मोरे यांनी आवर्जून हजेरी लावली होती. पानिपत -करनाल...

हलगेकर डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटरचा पदवीदान सोहळा दिमाखात

राजीव गांधी आरोग्य विज्ञान विद्यापीठ बेंगलोरशी संलग्न असलेल्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या नाथाजीराव जी. हलगेकर इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्स अँड रिसर्च सेंटर बेळगावचा पदवीदान सोहळा काल शुक्रवारी दिमाखात पार पडला. कॉलेजच्या सभागृहात पार पडलेल्या या पदवीदान सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून...

रोटरी अन्नोत्सवाचा रविवारी समारोप

बेळगाव लाईव्ह : बेळगावकरांसाठी खाद्यपर्वणी उपलब्ध करून देणाऱ्या, रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने अंगडी इंजिनिअरिंग कॉलेजच्या मैदानावर गेल्या सहा जानेवारीपासून सुरू करण्यात आलेल्या, अन्नोत्सव या उपक्रमाचा रविवारी समारोप होत आहे. गेल्या ९ दिवसांपासून सुरु असलेल्या या भव्य उत्सवात हजारो नागरिकांनी...

जात, धर्मा पलीकडे जाऊन माणुसकीचे पूल बांधा : खास. डॉ. अमोल कोल्हे

बेळगाव लाईव्ह : धर्माची सांगड घालून होत असलेल्या राजकारणामुळे देशातील वातावरण बिघडत चालले असून याबाबत महाराष्ट्रातील शिरूर मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी परखड विचार व्यक्त केले. कोडोली येथे बहुजन समाज यमकनमर्डी मतदारसंघातर्फे स्वराज्य संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात...

‘याना’चा शहरातील बायसिकल शेअरिंग उपक्रम

पब्लिक बायसिकल शेअरिंग या उपक्रमाचा बेळगावात शुभारंभ झाला असून बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड सार्वजनिक खाजगी भागीदारीत (पीपीपी) 'याना बाइक्स' या सायकलींच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत आहे. स्थानिकांसह पाहुण्यांसाठी बेळगाव शहर राहण्यायोग्य आणि इष्ट व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आलेला पब्लिक...

प्रतिस्पर्ध्यांना नमून मोहन मोरे, रामराज इलेव्हन विजयी

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या सामन्यांमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून मोहन मोरे इलेव्हन व रामराज इलेव्हन या संघांनी विजय नोंदवत पुढली फेरी गाठली. सरदार्स हायस्कूल मैदानावर आज...

लक्षवेधी ठरतंय ‘सरदार चे सरदार’ श्रद्धांजलीपर कट आउट

आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून बेळगावच्या तमाम क्रिकेट प्रेमींच्यावतीने एकेकाळी सरदार हायस्कूल मैदान गाजवणाऱ्या दिवंगत क्रिकेटपटूंना भव्य कटाऊटच्या माध्यमातून 'सरदार चे सरदार' या शीर्षकाखाली वाहण्यात आलेली भावपूर्ण श्रद्धांजली लक्षवेधी ठरत...

आनंद होतोय द्विगुणीत, मिळतोय जुन्या आठवणींना उजाळा

बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या पुढाकाराने अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमुळे सरदार्स मैदानावरील टेनिस बॉल क्रिकेटचे एक प्रकारे पुनरुज्जीवन झाले आहे. भव्य बक्षीस रकमेच्या या स्पर्धेमुळे...

स्वरूप धनुचे याची खेलो इंडियासाठी निवड

बेळगांव शहरातील सेंटपॉल हायस्कूलचा विद्यार्थी स्वरूप धनुचे याची मध्यप्रदेश भोपाळ येथे येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेसाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. आगामी खेलो इंडिया स्पर्धेमध्ये स्वरूप धनुचे हा 100 मी. बटरफ्लाय, 200 मी. बटरफ्लाय आणि 400 मी. जलतरण शर्यतीमध्ये भाग...

मनपात आणखी 100 सफाई कामगारांची होणार भरती

बेळगाव महानगरपालिकेमध्ये आणखी 100 सफाई कामगारांची भरती केली जाणार असून त्याबाबतची अधिसूचना महापालिकेने जारी केली आहे. सदर भरतीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 13 फेब्रुवारी आहे तथापि महापालिकेकडून ऑनलाइन वेतन घेणाऱ्या व कंत्राटी पद्धतीने शहर स्वच्छतेचे काम करणाऱ्या सफाई कामगारांना...
- Advertisement -

Latest News

विसर्जन मिरवणूक ध्वनीयंत्रणेस रात्री 10 पर्यंतच मुभा

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जना दिवशी शहर आणि उपनगरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि आपला लिलावाचा कार्यक्रम सकाळच्या सत्रात...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !