शिवनीती आणि शिव संस्कार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महानाट्य हे सर्वात प्रभावी माध्यम आहे. खानापूर तालुक्याच्या कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारी शेतकरी जनता हजारोंच्या संख्येने आहे. त्यांना नव्याने शिवचरित्र समजून घेता यावे यासाठी शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन केले असल्याचे भाजप...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रहिवासी, हिंदू संघटना नेते रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज सायंकाळी हिंडलगा परिसरात घडली आहे.
हिंडलगा परिसरातून कार मधून जाताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असून रवी कोकितकर यांना केएलइएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल...
महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादा वर बुधवार ११ रोजी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या दिवशी अंतरिम अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे या संदर्भात तशी महाराष्ट्राकडून विनंती होणार आहे.
गेल्या महिन्यात बेळगाव प्रश्नावर अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्यातच गेल्या महिन्यात...
बेळगाव लाईव्ह : रविवार दिनांक 8 जानेवारी रोजी बेळगाव उत्तर भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी विद्युत वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम हेस्कॉमकडून हाती घेण्यात येणार असून सकाळी नऊ ते सायंकाळी पाच पर्यंत विद्युत पुरवठा ठप्प असेल, अशी...
बेळगाव लाईव्ह एक्सक्लुसिव्ह: बेळगाव विधानसभा मतदार संघातील सर्वाधिक चुरस असलेला मतदार संघ म्हणजे ग्रामीण मतदार संघ! एकाच पक्षातील सर्वाधिक इच्छुक उमेदवारांची उमेदवारीसाठी चुरस, उमेदवारी मिळावी म्हणून जल्लोषात आणि दिमाखात साजरे होणारे कार्यक्रम, कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शविले जाणारे शक्तिप्रदर्शन आणि मतदारांना...
बेळगाव लाईव्ह : छत्रपती शिवरायांचे चरित्र, आदर्श हे प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखे आहेत. शिवचरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचवण्यासाठीच शिवगर्जना हे महानाट्य खानापुरात आयोजित करण्यात आले आहे, असे उदगार महालक्ष्मी ग्रुपचे चेअरमन, भाजप नेते आणि शांती निकेतन पब्लिक स्कूलचे संस्थापक विठ्ठलराव...
बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावच्या रहदारीची समस्या अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एकीकडे अशास्त्रीय पद्धतीने घालण्यात आलेले गतिरोधक, रहदारी यंत्रणेवर नसलेला रहदारी विभागाचा अंकुश आणि बेळगावमधील काही बेजबाबदार नागरिक आणि यात प्रामुख्याने भर टाकणारी तरुणाई! शहरातील प्रमुख रस्त्यांवरून सुसाट...
समाजाला राष्ट्रनिष्ठेची शिकवण आणि चारित्र्य संवर्धनाचा संस्कार देण्याचे कार्य शिवचरित्राकडून होत आहे. शिवचरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचणे आवश्यक असल्यानेच शिवाजी महाराजांवरील महानाट्याचे आयोजन खानापूर मध्ये केले आहे अशी माहिती तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुप आणि खानापूर भाजप नेते विठ्ठलराव हलागेकर यांनी...
बेळगावचा एक्वेरियस स्विमिंग क्लब आणि स्विमर्सक्लबचा जलतरण खेळाडू अमन सुनगार याची 8 ते 11 फेब्रुवारी 2023 दरम्यान मध्य प्रदेश भोपाळ, येथे होणाऱ्या खेलो इंडिया युथ गेम्स 2023 निवड झाली आहे .या स्पर्धेसाठी अमन सुनगार यांची कर्नाटक जलतरण संघात निवड...