'अत्तं मिय्या काय करू गे बाई'? ग्रामीण भागातील महिलांची उडतेय घाबरगुंडी!
ग्रामीण आमदारांना पराभवाची धास्ती! मंतरलेल्या नारळाची मोठी चलती!
'मिक्सर'वाटपदरम्यान अघोरी कृत्य करत अंधश्रद्धेला प्रोत्साहन!
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी लोकप्रतिनिधींनी आपले नशीब आजमावण्यासाठी 'आयडियाच्या कल्पना' राबविण्यास सुरुवात केली असून,...
बेळगाव : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या व्याप्तीत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार वेगवान तपास घेत ग्रामीण पोलिसांनी ८५०००० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, एक चारचाकी वाहन, २ दुचाकी आदी साहित्य जप्त केले आहे.
२ नोव्हेंबर २०२२ रोजी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या हद्दीत...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल एस. बेनके करंडक -2023 भव्य खुल्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या आज सोमवारी दुसऱ्या दिवशी एसआरएस हिंदुस्तान आणि एसएसएस फाउंडेशन कणबर्गी या संघाने आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले.
शहरातील सरदार्स मैदानावर आज...
बेळगाव लाईव्ह : कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी जिद्द आणि चिकाटीची जोड असणे आवश्यक आहे. आपले ध्येय कसे गाठायचे हे ज्याला कळले आणि ज्यांनी ध्येयाचा पाठलाग करून ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न केले त्यांच्या हाती यश नक्कीच आले आहे. बेळगावच्या...
दरवर्षी मध्यवर्ती बस स्थानकाच्या जागेत पार पडणारी श्री नागोबाची यात्रा यंदा छ. शिवाजीनगरनजीक असलेल्या पेट्रोल पंपा समोरील खुल्या जागेत भरणार आहे. लक्ष्मी मैदानाची सदर जागा कागदोपत्री अधिकृतरित्या बेळगाव देवस्थान कमिटीच्या नावावर करण्याची सूचना संरक्षण खात्याने केली असून त्या पत्राची...
बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातील नाट्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गेली १० वर्षे भरविण्यात येत असलेल्या कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या शालेय गटातील एकांकिका स्पर्धेला आज उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. शालेय स्तरावरील...
कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या चार जागा जिंकून येणे महत्त्वाचे आहे त्यासाठी महाराष्ट्राचे राज्यसभा सदस्य संजय राऊत, आमदार जयंत पाटील व आमदार रोहित पवार यांची सीमा भागासाठी नियुक्ती करावी, अशी मागणी म. ए. समितीच्या माजी जिल्हा पंचायत...
सीमा लढा हा राजकीय नाही तर तो भावनिक लढा आहे, हे लक्षात घेऊन आपण सर्वांनी संयम पाळणे तेवढेच आवश्यक आहे. संयम पाळला तर आपल्याला केंद्रशासन व न्यायालयाची सहानुभूती मिळू शकते हे लक्षात घेतले पाहिजे असे असे सांगून मराठी जनतेचे...
बेळगाव लाईव्ह : दक्षिण-पश्चिम रेल्वे साठी संपादित करण्यात येणाऱ्या सुपीक जमिनींसंदर्भात आज तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते मनोहर किणेकर आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली सर्कल ऑफिसर राजू गलगली आणि तलाठी मंजुनाथ टिप्पोजी यांच्यामार्फत पंतप्रधानांना निवेदन सादर करण्यात...
मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन व संवर्धनाच्या उद्देशाने बेळगावसह सीमाभागात महाराष्ट्रातून येणारी मराठी नाटके प्रदर्शित होण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे ते पूर्वीप्रमाणे वाढावे यासाठी तसेच येथील मराठी शाळा, ग्रंथालयं, संघ -संस्थांच्या विकासासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती कोल्हापूर...