बेळगाव लाईव्ह : राज्यातील काँग्रेस नेत्यांना आम आदमी पक्षाची धास्ती लागली असून काँग्रेसकडून आपच्या योजना चोरून राबविल्या जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी केला.
देशातील भ्रष्टाचार मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम आदमी पक्षाने अनेक उपाययोजना केल्या आहेत....
कॅपिटल वन सांस्कृतिक उपक्रमांतर्गत आयोजित मराठी एकांकिका स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी नाट्य कलाकारांनी आपल्या सादरीकरणांमध्ये विविध पैलूंवर प्रकाश झोत टाकणाऱ्या एकांकिका सादर केल्या.
दोन दिवस चाललेल्या या स्पर्धांना बेळगावकर नाट्य रसिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला दुसऱ्या दिवशीच्या नऊ एकांकिका सादरीकरणानंतर बक्षीस...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज बुधवारी झालेल्या सामन्यांमध्ये जीजी बॉईज आणि एवायएम ए अनगोळ या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर शानदार विजय मिळविले
शहरातील सरदार्स मैदानावर आज सकाळी झालेल्या...
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत हाती घेण्यात आलेली बायसिकल शेअरिंग योजना अखेर कार्यान्वित झाली असून काल मंगळवारी शहरातील 20 डॉकयार्ड पैकी 3 डॉकयार्डच्या ठिकाणी शहरवासीयांना सायकली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
बेळगावातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशना पूर्वी शहरातील बायसिकल शेअरिंग योजनेचे उद्घाटन...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक काँग्रेसने आपले पहिले निवडणूक आश्वासन दिले आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी जर राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेवर आला तर राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दरमहा 200 युनिट वीज मोफत दिली जाईल, अशी घोषणा केली आहे.
चिक्कोडी...
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या तापमानात गेल्या २ दिवसांपासून घट झाली असून अचानक थंडीला सुरुवात झाली आहे. नेहमीच थंड हवामान असणाऱ्या बेळगावला परगावाहून येणाऱ्या नागरिकांची पसंती असते. मात्र विचित्र हवामानामुळे यंदा बेळगावकर हैराण झाले आहेत.
डिसेंबर महिन्यातदेखील पाऊस पडल्याने हवामानाचे वेळापत्रक...
बेळगाव लाईव्ह : सांबरा या गावातील ऊस उत्पादक शेतकरी सुनील देसाई आणि धनंजय देसाई यांच्या शेतात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे.
शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीने पाहता पाहता पेट घेतला आणि देसाई बंधूंच्या शेतातील ऊस...
बेळगाव लाईव्ह : व्यापाऱ्यांना अधिकाधिक काळासाठी परवाना देण्यासाठी महानगरपालिका नवी मोहीम राबवणार आहे. व्यापारी परवान्याचा कार्यकाळ तीन ते पाच वर्षे करण्यात येणार असून व्यापार परवाना घेणे, दरवर्षी व्यापारी परवान्यांचे नूतनीकरण करणे याबाबतच्या कटकटी संपणार आहेत.
व्यापार परवानाच्या माध्यमातून महापालिकेला मिळणाऱ्या...
प्रकृती अचानक बिघडून बेळगाव रेल्वे स्थानकात कोसळलेल्या एका असहाय्य प्रवाशाला फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने अवघ्या 18 मिनिटात हॉस्पिटलमध्ये दाखल करून जीवदान दिल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, फेसबुक फ्रेंड्स सर्कलला (एफएफसी) आज सकाळी...
अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे आयोजित आमदार ॲड. अनिल बेनके करंडक -2023 अखिल भारतीय खुल्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेद्वारे देशातील स्टार टेनिसबॉल क्रिकेटपटूंचा खेळ पाहण्याची संधी बेळगावकरांना उपलब्ध झाली आहे.
मुंबई, पुणे, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र, गोवा वगैरे ठिकाणचे खेळाडू या स्पर्धेत...