बेळगाव लाईव्ह : प्रत्येक राजकारणी आणि 'लोक'प्रतिनिधींना निवडणुकीचे वेध लागले आहेत. कित्येक राजकारणी मतदारसंघातील विकासकामांकडे दुर्लक्ष करून भेटवस्तू देण्यात दंग झाले आहेत. मात्र ग्रामीण भागातील बहुतांशी गावातील बससुविधेसाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांकडे मात्र हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले जात आहे. ग्रामीण भागात...
बेळगाव लाईव्ह : भाजप हा खोटं बोलण्याचा कारखाना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून भाजपमधील प्रत्येक नेत्यांकडून खोटे बोलले जात असून भाजपच्या या खोटेपणावर जनता कधीच विश्वास ठेवणार नाही आणि आगामी निवडणुकीत कोणाला निवडायचे हे जनताच ठरवेल अशा शब्दात माजी...
बेळगाव लाईव्ह : कर्नाटक परीक्षा आणि मूल्यमापन निर्णय मंडळाने दहावी परीक्षेचे सुधारित अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे.
परीक्षेच्या वेळापत्रकात किरकोळ बदल करण्यात आला असून ४ एप्रिल रोजी होणार गणित विषयाचा पेपर ३ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. शिक्षण खात्याने ५...
बेळगाव लाईव्ह : आजकाल जगभरात विज्ञान, तंत्रज्ञान, वैद्यक, शिक्षण क्षेत्र तसेच सेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगाराच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. या धर्तीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी नोकरीसाठी इच्छुकांनी वेळोवेळी आपले कौशल्य विकसित करून निवडलेल्या क्षेत्रात उच्च पदे मिळवावीत, असे...
बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील बाकमूर रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून या रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे या परिसरातून जा-ये करणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
या रस्त्यावरून मार्गस्थ होणे, धोक्याचे कारण बनले असून गावची बस सेवाही कोलमडली...
जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरातील आयर्न मॅन आणि आयर्न मॅन 70.3 शर्यतीमधील उल्लेखनीय कामगिरीबद्दल बेळगावचा 21 वर्षीय ट्रायथलीट आयर्न मॅन मेघ शिवलकर याला आयर्न मॅन ऑल वर्ल्ड ॲथलेटिक (एडब्ल्यूए) कार्यक्रमा अंतर्गत 18 ते 24 वर्षे वयोगटामध्ये संपूर्ण भारतात दुसऱ्या...
बेकवाड (ता. खानापूर) येथील तरुण शेतकऱ्याचा बिडी जवळील बाळेकोडल शिवारात खून झाल्याची घटना आज (दि.१९) सकाळी उघडकीस आली.
यल्लाप्पा शांताराम गुरव (वय ३३, रा. बेकवाड, ता. खानापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
या घटनेची नोंद नंदगड पोलिस ठाण्यात झाली आहे.
याप्रकरणी...
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हिडकल योजनेतील मुख्य जलवाहिनीला लागलेल्या गळत्या काढण्याचे काम सुरू असल्यामुळे बेळगाव शहरातील काही भागांमध्ये 20 ते 22 जानेवारी या काळात पाणी टंचाई उद्भवणार आहे.
या विभागात पाणीपुरवठा होणार नाही, अशी माहिती एल अँड टी कंपनी व...
गुलमोहर बाग या बेळगावच्या चित्रकला कलाकार संघातर्फे येत्या रविवार दि. 22 ते गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत 'प्रयास' या पेंटिंग प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
टिळकवाडीतील हेरवाडकर हायस्कूल जवळील वरेकर नाट्य...
बेळगाव लाईव्ह : पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
अंदाजे ३५ ते ४० वयोगटातील व्यक्ती पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना हा भीषण अपघात घडला असून पुण्याहून बंगळूरच्या दिशेने निघालेल्या अज्ञात वाहनाने अज्ञात व्यक्तीला धडकल्याने वृत्त...
बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील चार मतदार संघामध्ये राष्ट्रीय पक्षाच्यावतीने तगडे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविणे हे राष्ट्रीय पक्षांच्या कार्यकारिणीसमोर मोठे...