बेळगाव दि 280,:एकीकडे काँग्रेस व निधर्मी जनता दल हे घराणेशाही चालवणारे पक्ष आहेत. ज्यांच्या युतीच्या सरकारने सत्तेवर असताना काँग्रेस हुकुमशहांसाठी कर्नाटकचा एटीएम प्रमाणे वापर केला तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रभक्तांचा भारतीय जनता पक्ष भारताला जगात सर्वोच्च...
भारतीय हवाई दलाची दोन लढाऊ विमाने आज शनिवारी सकाळी ग्वाल्हेर नजीक दुर्घटनाग्रस्त झाली आहेत. नेहमीच्या सरावासाठी अवकाशात भरारी घेऊन दुर्घटनाग्रस्त झालेल्या या विमानांमधील दोन वैमानिक गंभीर जखमी झाले असून बेळगावच्या एका वैमानिकाचा मृत्यू झाला आहे.
विमान दुर्घटनेत वीरमरण पत्करलेले वैमानिक...
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या 25व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी परमपूज्य राम गोविंद स्वामी महाराज, भक्ती रसामृत स्वामी महाराज,...
बेळगाव शहरांमध्ये आज शनिवारी दुपारपासून तीन महत्त्वाचे मोठे कार्यक्रम होणार असल्यामुळे शहराच्या प्रमुख रस्त्यावरील वाहतूक कॅम्प आणि क्लब रोड मार्गे वळविली जाण्याची शक्यता आहे.
शहरात आज शनिवारी दुपारी 1 वाजता सर्वप्रथम इस्कॉनची जगन्नाथ रथयात्रा निघणार आहे. ध. संभाजी महाराज चौकातून...
गेल्या चार-पाच महिन्यापासून बेळगाव शहराच्या रिंग रोडच्या विरोधात शेतकऱ्यांच्यावतीने सातत्याने आंदोलन करणाऱ्या बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज शनिवारी थेट केंद्रीय महामार्ग व रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा बेळगावचा रिंग रोड रद्द...
बेळगाव लाईव्ह : बुडामध्ये जागेच्या लिलावाप्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आपचे नेते राजकुमार टोपण्णावर यांनी केला असून या घोटाळ्याची चौकशी करून दोन दिवसात अहवाल जाहीर करण्यात आला नाही तर सोमवारपासून आम आदमी पक्षातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा...