Daily Archives: Jan 21, 2023
बातम्या
वादावादीनंतर रामघाट रोड विकास काम सुरू
हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील गेल्या बऱ्याच वर्षापासून रखडलेले रामघाट रोड या रस्त्याच्या विकास कामाला अर्थात काँक्रिटीकरणाला आज शनिवारपासून प्रारंभ झाल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
हिंडलगा ग्रामपंचायत हद्दीतील रामघाट रोड या साई सदन रेसिडेन्सीपर्यंत खुल्या असलेल्या रस्त्यावर पुढे काही लोकांनी अतिक्रमण...
बातम्या
सायबर फसवणूक : बेळगावच्या उद्योजकाला 38 लाखाला टोपी
मोबाईल कॉलवर सुसंस्कृतपणे बोलण्याद्वारे विश्वास संपादन करून एका उद्योजकाची 38 लाख रुपयांची लुबाडणूक करण्यात आल्याची घटना नुकतीच शहरात उघडकीस आली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वेगा एव्हिएशन कंपनीच्या मालकांना एका भामट्याचा फोन आला. त्याने फोनवर आपला परिचय मेजर कुलदीप सिंग,...
विशेष
खानापूर तालुक्यात कुणाचा झेंडा रोवला जाणार?
बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुका हा आजतागायत महाराष्ट्र एकीकरण समितीचा बालेकिल्ला म्हणूनच प्रसिद्ध आहे. आजपर्यंत केवळ दोन वेळा राष्ट्रीय पक्षांना खानापूर तालुक्यात संधी मिळाली आहे. यापैकी २००८ साली भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रल्हाद रेमाणी आणि 2018 साली काँग्रेस पक्षाच्या...
विशेष
बेफाम वाहने, रस्त्यांची चाळण आणि वाढते अपघात!
बेळगाव लाईव्ह : रस्त्यांच्या दुर्दशेबाबत नागरिक तक्रारींचा महापूर पाडत आहेत. मात्र याकडे साफ दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले जाईल, अशी एक बाब समोर आली असून गेल्या चार वर्षात सातत्याने होणाऱ्या अपघातात जीव गमावणाऱ्यांची संख्या पाहता बेळगावमध्ये प्रशासन, लोकप्रतिनिधींचे रोड...
बातम्या
सौंदत्ती रेणुकादेवीच्या दानपेटीत कोट्यवधींची देणगी
बेळगाव लाईव्ह : श्री क्षेत्र सौंदत्ती येथील श्री रेणुकादेवी मंदिराच्या दानपेटीत गेल्या महिनाभरात देणगी स्वरूपात तब्बल 1 कोटी 10 लाख 39 हजार रुपये देणगी जमा झाली आहे.
बुधवारी आणि गुरुवारी मंदिरातील दानपेटीत आलेल्या देणगीची मोजदाद करण्यात आल्यानंतर हि सदर माहिती...
बातम्या
अतिरिक्त न्यायालय इमारतीचा उदघाटन सोहळा संपन्न
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्हा कायदा विभाग, सार्वजनिक बांधकाम खाते, वकील संघातर्फे शनिवारी नवीन न्यायालय इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी मुख्य न्यायाधीश प्रसन्न बी वराळे यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन आणि कोणशीला समारंभ पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश...
बातम्या
स्मार्ट सिटीच्या कामामुळे गोवावेस येथे वाहतूक कोंडी
गोवावेस सर्कल ते पेट्रोल पंपा शेजारील श्री दत्त मंदिर येथील रस्त्याशेजारी गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर सध्या वाहतुकीची मोठी कोंडी होऊन वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गोवावेस सर्कल ते पेट्रोल पंपा शेजारील श्री दत्त मंदिर येथील...
बातम्या
कारागृह अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची टांगती तलवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल केल्या प्रकरणी हिंडलगा कारागृहाच्या मुख्य अधीक्षकांसह चार जेलर आणि दोन वॉर्डन अशा 7 जणांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. या सर्वांनी तीन दिवसात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे राज्याची गृहमंत्री...
राजकारण
फोटो वाद चिघळणार रविवारी होणार रस्ता रोको
कोनेवाडी (ता. जि. बेळगाव) येथील एका कॉग्रेस कार्यकर्त्याने राजमाता जिजाऊ व बेळगांव ग्रामीणच्या आमदारांचा एकत्रित फोटोफ्रेम आमदाराना भेट देण्याच्या कृतीमुळे समस्त शिवभक्तामध्ये संतापाची लाट उसळली असून त्याच्या निषेधार्थ उद्या रविवारी सकाळी 10 वाजता सुळगा येथे रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार...
बातम्या
किल्ला येथील खुल्या जागेची पालक मंत्र्यांनी केली पाहणी
बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज शनिवारी सकाळी किल्ला येथील श्री दुर्गादेवी मंदिरानजीक खंदका शेजारील खुल्या जागेची पाहणी केली.
सदर पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा पालक मंत्र्यांसमवेत बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके आणि जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...