बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हालगा गावची होतकरू महिला वेटलिफ्टर अक्षता बसवंत कामती हिने तामिळनाडू येथील नागरकोईल येथे झालेल्या नॅशनल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये ८७ किलो वजनी गटात बेळगावच्या अक्षता बसवानी कामतीने सुवर्णपदक पटकाविले आहे.
शुक्रवार 6 जानेवरी रोजी झालेल्या वेटलिफ्टिंगच्या स्नॅच...
कॅपिटल वन ही संस्था बेळगाव शहराला लाभलेल्या वैभवशाली नाट्यपरंपरेचा इतिहास जोपासत गेली अकरा वर्षे बेळगाव शहरांमध्ये नाट्य चळवळ घडवून आणत आहे बेळगाव शहर व परिसरातील कलाकार, दिग्दर्शक निर्माते व रसिकाना कॅपिटल वन एकांकिका स्पर्धेच्या अनुषंगाने नाट्यपर्वणी उपलब्ध झालेली आहे.
सुरवातीला...
बेळगाव लाईव्ह : केपीटीसीएलच्या कनिष्ठ सहाय्यक परीक्षेसंदर्भात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे.
आतापर्यंत या प्रकरणी ४८ जणांना अटक करण्यात आली असून अद्यापही या प्रकरणी...
बेळगाव- रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने यंदाही आयोजित करण्यात आलेल्या "अन्नोत्सव" या उपक्रमाचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी अंगडी कॉलेज मैदान, नानावाडी येथे संपन्न झाले.
सहा ते पंधरा जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी साडेपाच ते रात्रो साडेदहापर्यंत चालणाऱ्या या उत्सवाचे उद्घाटन बेळगावच्या खासदार श्रीमती...
बेळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्याच्या १८ विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार यादीत जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदार संघातील एकूण ३८ लाख ३३ हजार ३७ मतदारांची नावे नोंद आहेत. सध्या अंतिम मतदार यादी...
बेळगाव लाईव्ह : 'वेदा' या कन्नड चित्रपटाच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये आलेले कन्नड चित्रपट अभिनेते शिवराज कुमार यांना पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.
कन्नड चित्रपटसृष्टीत 'हॅट्रिक स्टार' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवराज कुमार यांचे चाहत्यांनी आज भव्य आणि जल्लोषात स्वागत केले. आज...
बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या रहदारीसंदर्भात अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. सातत्याने रहदारीच्या समस्यांसंदर्भात रहदारी विभाग, पोलीस विभाग, प्रशासनाला माहिती आणि निवेदने सादर करूनही नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे.
परिणामी अनेक अपघात आणि अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ येत आहे....
बेळगाव लाईव्ह विशेष : बेळगावमधील बहुतांशी नागरिकांचा पशुपालन व्यवसाय आहे. याचबरोबर बेळगावमध्ये भटक्या जनावरांचीही संख्या अधिक आहे. ज्या जनावरांना कुणी वाली नाही अशी कुत्री, मांजरे, पाळीव डुक्कर, गायी-म्हशी शहर-परिसरात मोठ्या संख्येने वावरताना दिसत आहेत.
गेल्या दोन वर्षात भटक्या कुत्रांमुळे अनेक...
बेळगाव लाईव्ह : स्मार्ट सिटी योजना राबवूनही आजदेखील बेळगावमधील विविध मार्गावर पथदीपांची सोय नाही. बेळगावमधील कित्येक रस्ते आजही अंधाराच्या साम्राज्यातच उभे आहेत. तर दुसरीकडे मात्र दिवसाढवळ्याही वीजखांबावरील लाईट सुरूच आहेत, असे चित्र आहे.
वारंवार होणाऱ्या या प्रकाराबाबत अनेकवेळा मनपाला जाग...
बेळगाव : जुने वर्ष संपून नव्या वर्षाला सुरुवात झाली आहे. जानेवारी महिन्यापासूनच विद्यार्थ्यांना चाहूल लागते ती वार्षिक परीक्षेची! प्रत्येकाच्या जीवनात शिक्षणाचे महत्व अधिक आहे. आपल्या आयुष्यात प्रगती करायची असेल तर आपल्याजवळ शिक्षण असणे महत्वाचे आहे. शिक्षणातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा...