बेळगाव लाईव्ह : ११९२ पासून तत्कालीन पोलीस मुख्यालयात सुरु असलेल्या पोलीस आयुक्तालयाचे कामकाज विद्यानिकेतनजवळील पोलिस क्वॉर्टर्सच्या जागेमध्ये रीतसर सुरु करण्यात आले.
गुरुवार दि. १९ जानेवारी पासून पोलिस आयुक्त कार्यालयाच्या कामकाजाला नव्या कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई...
बेळगाव शहरात विकास कामांचा धडाका लावणाऱ्या आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे क्रिटिकल केअर हॉस्पिटलच्या उभारणीसाठी केंद्र सरकारचा 27 कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर झाला आहे.
कर्नाटक सरकारच्या नुकत्याच झालेल्या शेवटच्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीमध्ये बेळगाव येथे क्रिटिकल केअर हॉस्पिटल उभारणीसाठी...
राज रोड, चव्हाट गल्ली येथील फुटलेल्या जलवाहिनीमुळे पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच गढूळ दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून जलवाहिनी तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
राज रोड, चव्हाट गल्ली (कीर्ती हॉटेल मागे) येथे 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी घालताना...
बेळगाव लाईव्ह : शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करून घालण्यात आलेला रिंगरोडचा घाट रद्द करेपर्यंत शेतकरी स्वस्थ बसणार नाही. यासाठी झाडशहापूर येथे सोमवार दि. २३ रोजी सकाळी १०.०० वा. रास्तारोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यासाठी तालुका म. ए. समितीने बैठक...
जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील महसूल खात्याच्या रेकॉर्ड रूममधील कांही कामचुकार उद्धट कर्मचाऱ्यांमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वरिष्ठांनी तात्काळ लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
महसूल खाते आणि उपनिबंधक कार्यालयाशी संबंधित बेळगावच्या नोंदणी कार्यालयातील कांही...
*कर्नाटक विधानसभेचे वारे वाहायला लागलेत. निवडणूक जाहीर झाली नसली तरी ती होणार आहे याची माहिती मिळाल्याने सगळेच कामाला लागलेत आणि आमची समिती कुठे हाय? कुठे पर्यंत पोचली आणि काय करणार हाय....* याच्याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. सातत्याने प्रभावी आणि...
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात आल्या आहेत. मात्र आता कांही ठिकाणी जमिनीबाहेर धोकादायकरित्या डोकवणाऱ्या या वीज वाहिन्यांकडे लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांनी केली आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात भूमिगत वीज वाहिन्या घालण्यात...
म्हादाई व काळी नदीचे पाणी वळवून पर्यावरणाला धोका पोहोचवण्याऐवजी कर्नाटक सरकारने गदग, बागलकोट व धारवाड जिल्ह्यांच्या पाणी पुरवठ्यासाठी अप्पर कृष्णा प्रकल्पाचे वाया जात असलेले 70 टीएमसी पाणी वापरावे, असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते व आपचे स्थानिक नेते राजकुमार उर्फ राजीव...
बेळगाव : आधुनिकीकरणाच्या काळात मुलांची मातीशी नाळ तुटत चालली आहे. मातीशी नाळ तुटल्यानंतर माणसाचं अस्तित्व हरवतं अशीच काहीशी परिस्थिती नव्या पिढीची झाली आहे. पूर्वी मातीत खेळणारी मुले आज एका कोपऱ्यात स्वतःचे असे अस्तित्व निर्माण करून वेगळ्याच विश्वास रमताना पाहायला...
बेळगाव महापालिकेमध्ये भाजपकडे बहुमत असले तरी येत्या 6 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत भाजपला महापौरपद मिळेल, पण उपमहापौर पद मिळणार नाही अशी स्थिती सध्या आहे. कारण उपमहापौर पद इतर मागास 'ब' प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे आणि याकरिता भाजपकडे उमेदवारच नाही. महापालिकेच्या...