बेळगाव सीमा प्रश्नाच्या सुप्रीम कोर्टातील याचिकेवर सिनियर कौन्सिल हरीश साळवे यांची नियुक्ती होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे मत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले कोल्हापूर येथे ते पत्रकारांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हे मत मांडले आहे
सीमाप्रश्नासंबंधी...
बेळगाव लाईव्ह : साहित्यिक आणि साहित्य रसिकांच्या उपस्थितीत आज कडोली गावात ३८वे साहित्य संमेलन दिमाखात पार पडले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी परभणी येथील साहित्यिक नितीन सावंत हे होते. चार सत्रात पार पडलेल्या या संमेलनात साहित्य रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
साहित्य...
बेळगाव : बेळगाव आणि परिसरात अलीकडे मोठ्या प्रमाणात कायदा हाती घेण्यात येत असल्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. कायदा हातात घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडविण्याचे कार्यही काही अविघातक प्रवृत्तींकडून होत असून शनिवारी झालेला प्रकार देखील हा यापैकीच एक आहे.
हिंदुत्ववादी संघटना...
कोरोनाच्या महामारीनंतर बहुचर्चित एकांकिका स्पर्धा आजपासून सुरू होत आहेत.एकूण 4 बालनाट्ये व 14 निवडक संघामध्ये 9 व 10 रोजी येथील लोकमान्य रंगमंदीरात या संपन्न होणार आहेत.नाट्यरसिक व तरुणाईमध्ये या स्पर्धांचे प्रचंड आकर्षण असून एकंदरीत स्पर्धेला भव्य प्रतिसाद मिळणार आहे.
इतर...
बेळगाव बस स्थानकाच्या फलकावर मराठी भाषेला स्थान देण्याबाबत बापट गल्ली येथील कालिका देवी युवक मंडळाला उत्तरच्या आमदारांनी आश्वासन दिले आहे.
रविवारी बापट गल्ली येथील कालिकादेवी युवक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल बेनके यांची भेट घेऊन नुकताच उदघाटन झालेल्या नूतन केंद्रीय बस...
बेळगाव येथील सरदार मैदानावर सुरू असलेल्या आमदार अनिल बेनके ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यांमध्ये इंडीयन बॉईज,आर्मी,चॉईस यमकनमर्डी,श्री स्पोर्ट्स या संघाने प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
रविवारी सकाळी झालेल्या पहिल्या सामन्यात बेळगावच्या इंडियन...
हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीराम सेनेचे जिल्हाध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा 24 तासाच्या आत पर्दाफाश करण्यात बेळगाव पोलिसांना यश आले असून वैयक्तिक द्वेष आणि आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याचे कारण समोर आले आहे. या प्रकरणी बेळगाव पोलिसांनी तिघांना अटक केली...
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. आचारसंहिता सुरू झाली की भेटवस्तू देण्यावर निर्बंध येतात, त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींनी आताच वेगवेगळ्या भेटवस्तू देण्याची नवी शक्कल सुरू केली आहे. बेळगाव ग्रामीण मतदारसंघांमध्ये लोकप्रतिनिधींनी रांगोळी स्पर्धा घेऊन कुपन वाटप आणि त्यानंतर नारळावर...
हेल्प फॉर निडी या बेळगावच्या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र अनगोळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची भेट घेतली.
कोल्हापूर मध्ये झालेल्या या भेटीत 2017 पासून हेल्प फॉर नीडी या संघटनेच्या माध्यमातून बेळगाव सह सीमाभागात राबवण्यात आलेल्या...
बेळगाव : एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये करिअर बनविण्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते. यासाठी आवश्यक ज्ञान आणि योग्य प्रशिक्षणाची गरज असते. बेळगावमधील 'फिनिक्स इन्स्टिट्यूट ऑफ एव्हिएशन अँड हॉस्पिटॅलिटी' या अकादमीच्या माध्यमातून योग्य प्रशिक्षण घेऊन एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये बेळगावच्या माळी गल्ली येथील कु. साहिल...