27 C
Belgaum
Thursday, March 30, 2023
 belgaum

Daily Archives: Jan 12, 2023

गुणवत्ता घटल्याने हॉटेल व्यावसायिक आणि खाद्यविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई

बेळगाव लाईव्ह : आहार, खाद्यपदार्थांचा दर्जा आणि गुणवत्ता अन्न सुरक्षा आणि मानक कायद्यानुसार (FSSAI) ठरविण्यात आली असून यासाठी नियमावलीही ठरविण्यात आली आहे. परंतु बेळगावमधील काही हॉटेल व्यावसायिक आणि रस्त्यावरील खाद्यविक्रेते नियमावलीचे पालन न करता आहार सुरक्षा व गुणवत्ता जपत नसल्याचे...

बेळगावच्या प्रसिद्ध टेलरनी साकारला तब्बल ६० फूट उंचीचा ‘मोदी कोट’!

बेळगाव लाईव्ह : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुरुवारी हुबळी दौरा पार पडला. रोड शो, राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन या पार्श्वभूमीवर हुबळीमध्ये दाखल झालेल्या पंतप्रधानाच्या दौऱ्यात आज ६० फूट उंचीच्या मोदी कोटची चर्चा जोरदार होती. ६० फूट उंच असलेल्या या कोटची...

निराधार, गरजूंचा आधार : डियरहुड फाउंडेशन

बेळगाव लाईव्ह : ७५ वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरदेखील आजही भारतातील हजारो लोक उपासमारीने मृत्युमुखी पडतात. एकीकडे देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करण्यात व्यस्त आहे. आणि दुसरीकडे आजही कित्येकांना भीक मागून आपला उदरनिर्वाह करावा लागतो! हि देशाच्या स्वातंत्र्याची अवहेलनाच म्हणावी लागेल. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त...

अन्नोत्सव-फॅशन शो अपूर्व उत्साहात; नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद

बेळगाव : बेळगावकर खवय्यांसाठी रोटरी क्लब तर्फे आयोजित करण्यात आलेल्या अन्नोत्सवाला खवय्यांचा अपूर्व प्रतिसाद लाभत आहे. विविध चालीरीती , रिवाज व परंपरांनी समृद्ध असलेल्या देशाची वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्य शैलीसाठीही कीर्ती जगभर प्रसिद्ध आहे. देशाच्या विविध भागातील खाद्यपदार्थांची चव इच्छा...

महापौर-उपमहापौर निवडणुकीची तारीख उद्या जाहीर होण्याची शक्यता

बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका निवडणुकीला 17 महिने उलटून देखील अद्याप महापौर-उपमहापौर निवडणुका घेण्यात आल्या नसून याबाबत नगरसेवकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत होती. अखेर कर्नाटक सरकारने महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर केली असून बेळगाव महानगरपालिकेसाठी महापौरपदी सामान्य महिला तर उपमहापौरपदी ओबीसी ब...

सेवा निवृत्त ब्रिगेडियर नक्षल विरोधी पथकाला देणार विशेष प्रशिक्षण

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील नक्षलवाद्यांशी लढणाऱ्या C-60 दलातील विशेष कमांडोंना देण्यात येणाऱ्या विशेष प्रशिक्षणासाठी गेली ३ वर्षे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या ब्रिगेडियर संतोष कुरूप यांची पुन्हा पुढील ३ वर्षांसाठी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नक्षलवाद्यांशी दोन...

शिवराय जन्माला घालण्यासाठी जिजाऊ निर्माण होणे गरजेचे : प्रा. मायाप्पा पाटील

बेळगाव लाईव्ह : तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने मराठा मंदिर कार्यालयाच्या सभागृहात युवा दिनानिनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने आयोजिण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून आरपीडी महाविद्यालयाचे प्रा. मायाप्पा पाटील आणि कार्वे...

प्रतिस्पर्ध्यांना नमवून एवायएम बी, एमपी बॉईज पुढल्या फेरीत

अनिल बेनके स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आमदार अनिल बेनके करंडक -2023 भव्य बक्षीस रकमेच्या अखिल भारतीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आज गुरुवारी झालेल्या सामन्यांमध्ये एवायएम बी अनगोळ आणि एमपी बॉईज धोबीघाट या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून स्पर्धेची पुढची फेरी...

गरीब कल्याण योजनेतील रेशनमध्ये नव्या वर्षात कपात

बेळगाव लाईव्ह : कोरोना काळापासून केंद्र आणि राज्य सरकारकडून गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या रेशनमध्ये जानेवारी महिन्यापासून कपात करण्यात आली आहे. यामुळे प्रतिव्यक्ती १० ऐवजी ५ किलो तांदूळ वितरित करण्यात येणार आहेत. यापुढे आता लाभार्थ्यांना दर महिन्याला ५...

राष्ट्रध्वज अवमानप्रकरणी तब्बल ६ वर्षानंतर साक्ष

बेळगाव लाईव्ह : राज्य परिवहन महामंडळाच्या कार्यालयावर परिवहन मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या ध्वजारोहणादरम्यान राष्ट्रध्वजाच्या उंचीहून अधिक उंचीवर लाल-पिवळा फडकविण्यात आला. राष्ट्रध्वज संहितेनुसार हा राष्ट्रध्वजाचा अवमान असून याप्रकरणी म. ए. समितीचे कार्यकर्ते मदन बामणे यांनी २७ जानेवारी २०१७ रोजी मार्केट...
- Advertisement -

Latest News

राजकीय पक्षांना आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

बेळगाव लाईव्ह : निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यास १० एप्रिलपर्यंत मुदत...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !