belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

समितीवर बंदी घाला- निजद

 belgaum

मंत्र्याच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस तर म.ए.समितीवर बंदीसाठी निजदचा दोन्ही सदनात गोंधळ-बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या सहाव्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सदनात गोंधळाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

काँग्रेस पक्षाने विद्यमान भाजप मंत्र्याच्या जमीन घोटाळा आणि राजीनाम्याच्या मागणीवर ताठर भूमिका घेतली आहे. याचवेळी निधर्मी जनता दलाच्या आमदारांनी संगोळी रायण्णा यांच्या पुतळा अवमान प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बंदी घालण्याच्या मागणीवरून दोन्ही सदनात गोंधळ घातला आहे.

आज सोमवारी विधानसभेतील कामकाजास सुरुवात होताच, ज्येष्ठ नेते,माजी केंद्रीय मंत्री आर.एल.जालाप्पा यांना सभागृहाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विरोधी पक्ष नेते सिद्धरामय्या व अन्य मान्यवरांनी जालाप्पा यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यानंतर काँग्रेस आमदारांनी सभापतींच्या आसनासमोर मंत्र्याच्या जमीन घोटाळा प्रकरणावर चर्चा व्हावी.Suvarna soudha

 belgaum

जमीन घोटाळा प्रकरणातील मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका बाजूला काँग्रेस आमदारांची घोषणाबाजी सुरू असताना, दुसऱ्या बाजूला निधर्मी जनता दलाच्या आमदाराने संगोळी रायान्ना पुतळा अवमान प्रकरणी म.ए. समितीवर बंदीची मागणी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

काँग्रेस आणि निजदचे आमदार जोरदार घोषणाबाजी करत असताना, गोंधळाच्या वातावरणातच सभापती कागेरी यांनी प्रश्नोत्तराचा काळही पूर्ण केला. त्यानंतर काँग्रेस आणि निधर्मी जनता दलाचे आमदार घोषणाबाजी देत असल्यामुळे सभापतींनी सकाळच्या सत्रातील काम आटोपते घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.