belgaum

Movies

त्वरित युरिया वितरित करा; शेतकऱ्यांची मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव सह ग्रामीण भागामध्ये शासनाकडून त्वरित...

खानापूर मधील त्या खून प्रकरणी, पत्नीसह चौघांना अटक

बेळगाव लाईव्ह : खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर येथील शनि...

केवळ मद्यपानामुळेचं नव्हे तर चुकीच्या जीवनशैलीमुळेही यकृत खराब

बेळगाव लाईव्ह -  "केवळ मद्यपानाने यकृत खराब होत नाही...

किरकोळ वादातून चाकू हल्ला; ३० वर्षीय युवकाचा खून.

बेळगाव लाईव्ह: खानापूर शहरानजीक असलेल्या गांधीनगर परिसरात आज दुपारी...

मुस्लिम मुख्याध्यापकाची बदली व्हावी यासाठी अन्नातून विषबाधा

बेळगाव लाईव्ह : सध्या देशात सर्व धर्म समभाव मागे...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

बेळगावचा प्रशांत खन्नूकर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

 belgaum

बेळगाव लाईव्ह :मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, झेंडा चौक -मार्केट बेळगाव यांच्यातर्फे केएबीबीए आणि बीडीबीएने आयोजित केलेल्या 19 व्या श्री गणेश -2023 या कर्नाटक, गोवा आंतरराज्य आणि कोल्हापूर जिल्हा भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेतील ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’ हा सर्वोच्च मानाचा किताब बेळगावच्या प्रशांत खन्नूकर याने हस्तगत केला. बेळगावचा निखिल दंडगलकर हा उपविजेता तर गोव्याचा एस. खान हा ‘बेस्ट पोझर’ या किताबाचा मानकरी ठरला.

भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयाच्या सभागृहामध्ये काल रविवारी रात्री 19 वी श्री गणेश -2023 ही भव्य आंतरराज्य शरीर सौष्ठव स्पर्धा उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या (आयबीबीएफ) नियमानुसार एकूण सात वजनी गटांमध्ये घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगावसह कर्नाटक व गोवा राज्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील शरीर सौष्ठवपटूंचा मोठा सहभाग होता. स्पर्धेचा गटवार अंतिम निकाल (अनुक्रमे पहिले पाच क्रमांकाचे विजेते) पुढीलप्रमाणे आहे.

55 किलो वजनी गट : आकाश निगराणी (बेळगाव), ए. प्रभाकर (बेंगळुरू), विशाल येळ्ळूरकर (बेळगाव), शहानूर ए. (कोल्हापूर), लक्ष्मण एस. (बागलकोट). 60 किलो गट : सोमशेखर कारवी (उडपी), मंजुनाथ सोनटक्की (बेळगाव), रोहित एम. (बेळगाव), आकाश निंबाळकर (कोल्हापूर), बसवराज (दावणगिरी). 65 किलो गट : नितीन एम. एस. (शिमोगा), आदित्य काटकर (बेळगाव),

 belgaum

आकाश गडकरी (बेळगाव), संजीव जाधव (कोल्हापूर), राजू शेडशाळकर (कोल्हापूर). 70 किलो गट : प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), एस. खान (गोवा), तुषार गडकरी (बेळगाव), आदित्य यमनमर्डी (बेळगाव), वरद परब (गोवा). 75 किलो गट : जॉनी डिसोजा (गोवा) नागेंद्र मडिवाळ (बेळगाव), सर्वनन एच. (बेंगळुरू), अक्षय सोनुले (कोल्हापूर), बसवणय्या एस. जी. (बेळगाव). 80 किलो गट : प्रशांत खन्नूकर (बेळगाव) प्रसाद बाचीकर (बेळगाव), श्रीधर माने (कोल्हापूर), कुमार रेडेकर (कोल्हापूर), अजय देसाई (गोवा). 80 किलो वरील वजनी गट : निखिल दंडगलकर (बेळगाव), मंजुनाथ एस. (दावणगिरी), गिरीश मायगिरी (नैऋत्य रेल्वे), आर. टी. सत्यनारायणा (नैऋत्य रेल्वे), विशाल गावडे (कोल्हापूर). चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स -प्रशांत खन्नूकर (बेळगाव), उपविजेता -निखिल दंडगलकर (बेळगाव), बेस्ट पोझर -एस. खान (गोवा).Body building

स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण समारंभामध्ये उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स किताब विजेत्या प्रशांत खन्नूकर याला पुणेरी पगडी घालून टायटलसह माय सप्लिमेंट बे न्यूट्रिशन (एमएसबी) पुरस्कृत 25,000 रुपये, कै. प्रेमराज चिंडक स्मृती फिरता करंडक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. रनर्सअप अर्थात उपविजेत्या निखिल दंडगलकर याला 11000 रुपये व ट्रॉफी आणि बेस्ट पोझर एस. खान याला 3000 रुपये व ट्रॉफी बक्षीसा दाखल देण्यात आली. त्याचप्रमाणे प्रत्येक गटातील उपरोक्त पाच विजेत्यांना अनुक्रमे 5000, 4000, 3000, 2000 व 2000 रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. याव्यतिरिक्त स्पर्धेत सहभागी सर्व शरीरसौष्ठवपटूंना माय सप्लिमेंट बे न्यूट्रिशनतर्फे उत्तेजनार्थ 1000 रुपयांचे डिस्काउंट व्हाउचर देण्यात आले.

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स संघटनेचे (केएबीबीए) अध्यक्ष निळकंठ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अध्यक्ष अजित सिद्दण्णावर, सरचिटणीस जी. डी. भट, दिलीप कुमार गंगाधर एम., सुनील राऊत, वादम राजेश, मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळाचे (एमएसजीयुएम) अध्यक्ष अमित किल्लेकर सेक्रेटरी राजू हंगेरगेकर, यांच्यासह बेळगाव जिल्हा बॉडी बिल्डर्स असोसिएशन (बीडीबीबीए) आणि एमएसजीयुएमच्या अन्य पदाधिकारी व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.