29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 22, 2023

बेळगावात या ठिकाणी रोडरोमिओला चोप

बेळगाव लाईव्ह :गोवावेस येथे तरूणीची छेडछाड करणार्‍या रोड रोमीओला लोकांनी चांगलाच चोप दिला. मद्यधुंद असलेल्या रोड रोमीओ गेल्या काही दिवसांपासून तरूणीची छेड काढत असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे लोकांनी त्याला चांगलाच प्रसाद दिला. गोवावेस सर्कलजवळ मद्यपी रोडरोमीओ महाविद्यालयीन मुलगी प्रिया (नाव...

26 रोजी जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रम

बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सार्वजनिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी येत्या मंगळवार दि. 26 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11 वाजता बेळगाव जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगाव शहरातील केपीटीसीएल भवन येथे जिल्हा पालक मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे....

बीईटीसीएतर्फे ‘बेळगांव टेक मीट -अप 2.0’ चे यशस्वी आयोजन

बेळगाव लाईव्ह :बेळगांवातील टेक समुदायाला ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता एकत्र आणण्यासाठी बेलगावी टेक्नॉलॉजी कंपनीज असोसिएशन (बीईटीसीए)तर्फे आयोजित 'बीईटीसीए टेक मीट -अप 2.0' हा मेळावा आज शुक्रवारी सायंकाळी उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडला. बेळगाव प्रेसिडेन्सी क्लब येथे या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले...

घरगुती श्रीमूर्तींसाठी ‘असे’ असणार फिरते विसर्जन कुंड

बेळगाव लाईव्ह :यापूर्वी दीड दिवसांच्या घरगुती गणेश मूर्ती विसर्जनासाठी फिरते कुंड उपलब्ध करून देणाऱ्या महापालिकेबरोबरच अन्य शासकीय संस्थांकडून यंदा पाच व सात दिवसांच्या श्रीमूर्तींसाठी देखील फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापूर्वी दरवर्षी महापालिकेकडून दीड दिवसांच्या घरगुती श्री...

सेंट पॉल्स शाळेतर्फे ‘क्रोनोस -2023’ महोत्सव

बेळगाव लाईव्ह :द पुना ज्यूईस्ट स्कूल्स सोसायटीच्या सेंटपॉल हायस्कूल बेळगावतर्फे येत्या दि. 30 आणि 31 ऑक्टोबर रोजी 'क्रोनोस-2023' या सांस्कृतिक व साहित्यिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल येथे आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये उपरोक्त माहिती...

बेळगावात 155 महिला अग्नीवीर घेत आहेत प्रशिक्षण

बेळगाव लाईव्ह :भारतीय हवाई दलाच्या बेळगाव येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या 155 महिला अग्नीवीर प्रशिक्षण घेत असून याबरोबरच लढाऊ शाखेत (फायटर ब्रांच) 17 महिला अधिकारी आहेत, अशी माहिती एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी दिली. हा लक्षणीय विकास भारतीय...

खा. कडाडी यांनी केंद्रीय प्रसारण मंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात रेडिओ एफएम केंद्र आणि वाहिन्या स्थापन कराव्यात, अशी विनंती राज्यसभा सदस्य खासदार इरण्णा कडाडी यांनी एका निवेदनाद्वारे केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याचे मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे. नवी दिल्ली येथे मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट...

या चौकाकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या मध्यवर्तीय ठिकाणी असलेल्या नरगुंदकर भावे चौकामध्ये अलीकडे वारांगणांचा उपद्रव वाढला असून पोलिसांनी याकडे लक्ष देऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. शहरातील नरगुंदकर भावे चौक परिसरात अलीकडे वारांगणाचा वावर वाढला आहे. सध्या...
- Advertisement -

Latest News

अतिक्रमण विरोधात गाडेमार्ग भागातील शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवलेल्या रस्ते वजा पायवाटांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !