Daily Archives: Sep 5, 2023
क्रीडा
बलाढ्य लव्ह डेलला नमवत सेंट पॉलने मिळवला फादर एडी चषक
बेळगाव लाईव्ह :पोलाईट्स (सेंट पॉल हायस्कूल) माजी विद्यार्थी संघटना आयोजित सेंटपॉल कॉलेज मैदानावर ५५ व्या फादर एडी स्मृती माध्यमिक आंतरशालेय १७ वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेतील मंगळवारी झालेल्या चुरशीच्या आणि रंगतदार अंतिम सामन्यात गतविजेता सेंट पॉल्स स्कूल संघाने बलाढ्य लव्ह डेल...
बातम्या
‘मार्कंडेय’ने महाराष्ट्रातील कारखान्यांचा अभ्यास करावा – शास्त्रज्ञ माने -पाटील
बेळगाव लाईव्ह :एखादा साखर कारखाना चालवणे ही सोपी गोष्ट नाही. तो चालवताना मोठ्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते. त्यासाठी महाराष्ट्रातील नामवंत सहकारी साखर कारखान्यांनी कशा प्रकारे नियोजन केले आहे, याचा अभ्यास मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने करावा, असे आवाहन...
बातम्या
खानापूर समितीचे पालक मंत्र्यांना साकडे
बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील पटसंख्या कमी असलेल्या शाळा बंद करून त्यांचे नजीकच्या शाळेमध्ये विलीनीकरण करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार केला जावा. तसा निर्णय कृपया घेतला जाऊ नये, अशी विनंती खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे.
खानापूर...
बातम्या
इस्कॉन तर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमी ची जय्यत तयारी*
बेळगाव लाईव्ह: येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने दिनांक सहा व 7 सप्टेंबर 2023 रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जात आहे. त्यानिमित्त 1 सप्टेंबर पासून श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात रोज सायंकाळी सात ते साडेआठ वाजेपर्यंत परमपूज्य भक्ती...
बातम्या
लोकायुक्तांनी स्मार्ट सिटीच्या भ्रष्ट गैरकारभाराची चौकशी करावी -टोपण्णावर
बेळगाव लाईव्ह:बेळगाव दक्षिण मतदार संघातील एसबीआय सर्कल ते ओल्ड पीबी रोड पर्यंतचा स्मार्ट सिटीच्या अवैज्ञानिक रस्त्यासंदर्भात कर्नाटक लोकायुक्तांनी सुओ मोटो गुन्हा दाखल करून बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत घडलेल्या गैरकारभार व भ्रष्टाचाराची चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजकुमार उर्फ...
बातम्या
एस पी संजीव पाटील यांची बदली : हे अधिकारी नियुक्त
बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कायदा सुव्यवस्था हाताळण्यात यशस्वी झालेले एस पी संजीव पाटील यांच्या बदलीचा आदेश राज्य सरकारने जारी केला आहे.
राज्य सरकारने राज्यातील आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत त्या यादीत संजीव पाटील यांचा समावेश...
बातम्या
श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांचा संयुक्त पाहणी दौरा
बेळगाव लाईव्ह :येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय, महापालिका हेस्कॉम वनखाते आधी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी विसर्जन तलावांसह श्री गणेश विसर्जन मार्गाचा संयुक्त पाहणी दौरा केला.
श्री गणेशोत्सव जवळ येत चालला...
बातम्या
कचरा वर्गीकरण मोहिमेला प्रारंभ; 10 वर्गीकरण केंद्रे
बेळगाव लाईव्ह:राज्याच्या नगर विकास प्रशासन खात्याने घेतलेल्या निर्णयानुसार बेळगाव महानगरपालिकेकडून कचरा वर्गीकरण मोहिमेला आज मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. या मोहिमेसाठी शहरात 10 कचरा वर्गीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत.
राज्यातील सर्व महापालिका कार्यक्षेत्रात कचरा वर्गीकरण मोहीम राबविण्याचा निर्णय नगर प्रशासन...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...