22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 7, 2023

सिंगल विंडो मधून गणेश मंडळांना विद्युत परवानगी सुरू

बेळगाव लाईव्ह:आगामी 19 सप्टेंबर पासून सुरू होणाऱ्या गणेश उत्सवासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. शहरातील गणेश मंडळांना हेस्कॉम कडून वीज पुरवठा परवानगीसाठी उद्या शुक्रवार 8 रोजी पासून सिंगल विंडो अंतर्गत परवानगी दिली जाणार आहे. बेळगाव शहरात 378 सार्वजनिक गणेश...

चव्हाट गल्ली व्यंकटेश मंदिरात  गोकुळाष्टमी

बेळगाव लाईव्ह: बेळगावातील चव्हाट गल्लीतील व्यंकटेश मंदिरात पारंपारिक पद्धतीने 94 वर्षांपासून सुरू असलेली गोकुळाष्टमी गुरुवारी पारंपरिक पद्धतीने उत्साह आणि जल्लोषात साजरी करण्यात आली. गोकुळाष्टमी हा कृष्णभक्तांचा खास सण. अनेक ठिकठिकाणी तो आपापल्या परंपरेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो, त्याचप्रमाणे गुरुवारी...

मैसूरु धारवाड रेल्वे बेळगाव पर्यंत वाढविली

बेळगाव लाईव्ह: आता बेळगाव हून मैसुरुला ये जा करण्यासाठी बेळगाव शहरातून रेल्वेसेवा उपलब्ध झाली आहे. बेळगाव जिल्ह्यातील अनेक वर्षांपासूनची जुनी असलेली रेल्वे प्रवाशांची मागणी पूर्ण झालेली आहे. धारवाड-म्हैसूर एक्स्प्रेस गाडी बेळगावपर्यंत वाढविण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाने दिले आल्याची माहिती राज्यसभा खासदार...

आता… मनपाकडून पाहणी

बेळगाव लाईव्ह:जिल्हाधिकारी नितेश पाटील पोलीस आयुक्त सिद्ध रमाप्पा आदींनी पाहणी केलेल्या काही तासातच मनपाच्या वतीने महापौर आणि आयुक्तांनी गणेश विसर्जन मार्गाची पाहणी केली आहे. मनपा आयुक्त अशोक दुडंगुडी यांनी गुरुवारी सकाळी 9 वाजता श्रीगणेश विसर्जन मिरवणूक मार्गाची पाहणी करत रस्त्यांवरील...

बेळगावात धावणार इलेक्ट्रिक बसेस

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील रस्त्यावर लवकरच परिवहन मंडळाच्या इलेक्ट्रिक बसेस धावणार आहेत. वायव्य परिवहन महामंडळाकडून बेळगाव शहराला डिसेंबर अखेरपर्यंत ५९ इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध होणार आहे. या डिझेलवर आधारित 50 बसेस ग्रामीण भागाला उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने शहर...

दोन बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार

बेळगाव लाईव्ह: बेळगावात दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करून एका सामाजिक कार्यकर्त्याने माणुसकी दाखवली. सामाजिक कार्यकर्ते गंगाधर पाटील यांनी दोन्ही मृतदेहांवर हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले. पश्चिम बंगालमधील एक गरीब माणूस काकती येथे आपल्या पत्नीसह सुतार म्हणून राहत होता. आजारपणामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू...

खानापूर हाफ मॅरेथॉनचे आयोजन

बेळगाव लाईव्ह :बहुप्रतिक्षित खानापूर हाफ मॅरेथॉन 2023 स्पर्धा 29 ऑक्टोबर 2023 रोजी मलप्रभा मैदान, खानापूर येथे होणार आहे. तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा एकूण चार गटात होणार असून त्यामध्ये हाफ मॅरेथॉन (21.097 किमी), 10 किमी, 5...

जन्माष्टमी उत्सवास धुमधडाक्यात प्रारंभ

बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत् संघ (इस्कॉन) च्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहाने साजरी केली जात आहे. इस्कॉनच्या शुक्रवार पेठ टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुलानंद मंदिरात काल व आज दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिर...

सार्वजनिक वाचनालयाच्या संगीत भजन स्पर्धांना प्रारंभ*

बेळगाव लाईव्ह -175 वर्षाची परंपरा असलेल्या आणि साहित्यिक क्षेत्रात बेळगावचा मानबिंदू ठरलेल्या येथील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने सातव्या संगीत भजन स्पर्धेला आज सायंकाळी मराठा मंदिरच्या सभागृहात प्रारंभ झाला. ह भ प मषणू माळी यांनी दीप प्रज्वलन करून आणि संत नामदेव, संत...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !