22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 12, 2023

ईद ए मिलाद शोभायात्रेबाबत मुस्लिम समाजाचा महत्वपूर्ण निर्णय

बेळगाव लाईव्ह : अलीकडच्या काळात हिंदू धर्मीय आणि इतर धर्मियांचे सण एकाच वेळी येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनावर आणि पोलीस यंत्रणेवर ताण वाढत आहे. त्याच बरोबर हे सण साजरे करताना उत्साहाच्या भरात एकमेकांच्या सण साजरा करण्याच्या पद्धतीत बाधा...

हजारो रुद्राक्षातून साकारलाय पर्यावरण पूरक गणेश!

प्रदूषण, जंगलतोड आदींमुळे ढासळत चाललेला पर्यावरणाचा तोल सावरण्यासाठी जगभरात निरनिराळे प्रयत्न केले जात आहेत. त्या अनुषंगाने अलीकडे कांही वर्षांपासून श्री गणेशोत्सवासाठी पर्यावरण पूरक श्रीमूर्तींचे महत्त्व पटवून दिले जात आहे. याचाच एक भाग म्हणजे शहरातील मूर्तिकार सुनील आनंदाची यांनी यंदा...

पेट्रोल पंपावर कारने घेतला पेट.. सुदैवाने अनर्थ टळला

बेळगाव लाईव्ह :पेट्रोल पंपाच्या आवारातच कारला आग लागली मात्र  पंप कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सजगतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असल्याची घटना बेळगाव शहरातील नेहरू नगर भागातील रामदेव हॉटेल जवळ घडली आहे. मंगळवारी दुपारी नेहरू नगरच्या बी बी होसमनी यांच्या मालकीच्या असलेल्या पेट्रोल...

रेल्वे मार्ग भू-संपादन वेळेत पूर्ण करण्याची खासदारांची मागणी

बेळगाव लाईव्ह: कित्तूर मार्गे बेळगाव ते धारवाड या नियोजित नव्या रेल्वे मार्गासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण करून भू-संपादनाची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी एका निवेदनाद्वारे नैऋत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांना केली आहे. खासदार मंगला अंगडी यांनी...

बेळगावच्या लिओ इंजिनीअर्स कडून नाविद मुश्रीफ सन्मानित

बेळगाव लाईव्ह:काळम्मा बेलेवाडी (ता. कागल जि. कोल्हापूर) येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला वीज निर्मितीमध्ये राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बेळगावच्या लिओ इंजिनियर्सतर्फे कारखान्याचे चेअरमन नविद मुश्रीफ यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल लिओ इंजिनियर्सचे गोपाळ बिर्जे व जयदीप...

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट, हटवला ‘तो’ धोकादायक खांब

बेळगाव लाईव्ह :कधी नव्हे ती हेस्कॉम ही संस्था आपली जबाबदारी ओळखून त्याप्रमाणे कार्यतत्पर झाल्याचे या गणेशोत्सव काळात पहावयास मिळत आहे. सध्या बेळगाव शहरातील अनेक ठिकाणी असलेले विजेच्या जुन्या खांबांचे अडथळे तसेच रस्त्यावर खाली लोंबकळणाऱ्या धोकादायक विजेच्या तारांचे जंजाळ हटवण्याचे...

रेल्वेत आठ बेशुद्धावस्थेत उपचारासाठी रुग्णालयात

बेळगाव  लाईव्ह :गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या वास्को-निजामुद्दीन ट्रेनमध्ये प्रवास करणारे मध्य प्रदेशातील आठ प्रवासी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आठपैकी सात जणांना शुद्ध आली असून एकाची प्रकृती चिंताजनक...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !