Daily Archives: Sep 4, 2023
बातम्या
न्या. पी. मुरली मोहन रेड्डी यांचे बाल कल्याण पोलिस अधिकार्यांना मार्गदर्शन
बेळगाव लाईव्ह :समाजाच्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळताना मुलांच्या रक्षणाचीही मोठी जबाबदारी पोलीस खात्यावर आहे. त्यांच्या समस्या, बालगुन्हेगारीची प्रकरणे हाताळताना बालमनाचा अभ्यास करून संवेदनशील राहून काम करा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव न्या. पी. मुरली मोहन रेड्डी यांनी...
बातम्या
ओल्ड पी बी रोड वरील अतिक्रमणे हटविली
बेळगाव लाईव्ह : बेळगाव महापालिकेकडून सोमवारी सकाळी मध्यवर्तीय बस स्थानकानजीक असलेल्या कीर्ती हॉटेलपासून नियाज हॉटेलपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून रस्त्यावरील अतिक्रमणे दूर करण्यात आली.
महापालिका आयुक्तपदी रुजू झाल्यापासून अशोक दूडगुंटी यांनी शहर स्वच्छतेसह सर्वांगीण विकासावर भर देण्यास सुरुवात केली...
बातम्या
तिसऱ्या सोमवारनिमित्त ‘या’ मंदिरात विविध कार्यक्रम
दरवर्षीप्रमाणे नार्वेकर गल्ली येथील श्री ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये आज तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त लघुरुद्राभिषेकासह विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तीभावाने पार पडले. सदर मंदिरात साकारलेली 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक श्री केदारनाथ मंदिराची प्रतिकृती लक्षवेधी ठरत आहे.
श्रावणातील आजच्या तिसऱ्या सोमवारी नार्वेकर गल्ली येथील...
बातम्या
चित्रदुर्ग जवळील अपघातात बेळगावचे चौघे ठार
बेळगाव लाईव्ह : चित्रदुर्ग तालुक्यातील मल्लापूरजवळ सोमवारी सकाळी झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मृत आणि जखमी बेळगावातील वडगाव निझामिया मोहल्ला परिसरातील आहेत.
मिळालेल्या माहितनुसार चित्रदुर्ग जिल्ह्यात सोमवारी पहाटेच्या सुमारास राष्ट्रीय...
बातम्या
गोवावेस सर्कलवर टिप्परनी महिलेला चिरडलं
बेळगाव लाईव्ह: टिप्परने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर मागे बसलेली महिला जागीच ठार तर दुचाकी स्वार महिलेचा पती जखमी झाल्याची घटना बेळगाव शहरातील गोवावेस सर्कल वर सोमवारी सायंकाळी पावणेआठच्या दरम्यान घडली आहे.
सायरा मेहमुद मच्छेकर वय 50 रा.मुस्लिम गल्ली अनगोळ असे...
विशेष
बेळगावात बिबट्या लांडग्यांचा वावर का वाढला?
बेळगाव लाईव्ह ( मिश्किली):जंगलात लबाड प्राणी कोणता तर... तो कोल्हा म्हणून सर्वत्र ओळखला जातो. त्या कोल्ह्याच्या फेऱ्या सध्या बेळगाव शहर व परिसरात वाढल्या आहेत. ' राजकारणी' लबाड कोल्ह्यांच्या भेटीला हे जंगली लांडगे शहरात मानवीवस्तीत येतात का ?अशी चर्चा बेळगावात...
बातम्या
मी लोकसभा लढवणार नाही : रमेश जारकीहोळी
बेळगाव लाईव्ह :काँग्रेसमधील 25 ते 30 ज्येष्ठ आमदार पक्षातून बाहेर पडू नयेत. त्यांनी बंड करू नये, त्यांच्यावर दबाव आणता यावा, यासाठी काँग्रेसच्या एका नेत्याने ऑपरेशन हस्तचा डाव रचला आहे. पण, माझा कोणताही सहकारी अशा प्रकारांना बळी पडणार नाही, आम्ही...
विशेष
बोकनूरची किरण बीएसएफमध्ये होणार रुजू
बेळगाव लाईव्ह :शेताला कसं कुंपण घालावं ही शेतकऱ्याची कला व गरज असते.अहोरात्र कष्ट करून पिकवलेले पीक सुरक्षित राखणे ही शेतकऱ्याची निकड असते.अनेक क्रांतीकारकानी हौतात्म्य पत्करून मिळवलेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी सीमा सुरक्षित गरजेचे असते हे शेतकऱ्या इतके कुणाला कळणार? म्हणूनच...
बातम्या
विजेच्या धक्क्याने 5 महिन्यात जिल्ह्यात 27 जण यमसदनी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात विजेचा धक्का लागून मृत्यू होण्याचे प्रमाण अलीकडे वाढले असून गेल्या 5 महिन्यात जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने तब्बल 27 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. यापैकी बहुतांश म्हणजे 24 जण शेतकरी असून जे शेतात विजेच्या शॉक लागून...
बातम्या
शहरातील ‘हा’ ब्लॅक स्पॉट कधी हटणार?
बेळगाव लाईव्ह :शेरी गल्ली कॉर्नरवर रामलिंग खिंड गल्ली येथील हॉटेल राजमहल शेजारी रोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. शहरातील अशी ठिकाणे म्हणजे ब्लॅक स्पॉट हटवण्याचा निर्णय बेळगाव महापालिका आयुक्तांनी घेतला असताना हा ब्लॅक स्पॉट अद्याप तसाच का? असा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...