Daily Archives: Sep 9, 2023
बातम्या
… अन्यथा गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही -राजू शेट्टी यांचा इशारा
बेळगाव लाईव्ह :कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र तेथील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना एफआरपी पेक्षा जास्तीचे 400 रुपये दिलेच पाहिजे. अन्यथा यंदाचा गळीत हंगाम सुरू होऊ दिला जाणार नाही हा इशारा देण्यासाठी येत्या 13 सप्टेंबर रोजी प्रादेशिक साखर संचालक कोल्हापूर यांच्या कार्यालयावर...
क्रीडा
राजकुमार खोत यांनी दुसऱ्यांदा केला ‘पीबीपी’ शर्यत पूर्ण करण्याचा पराक्रम
बेळगाव लाईव्ह :मूळचे बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील रहिवासी आणि बेंगलोर येथे काम करणारे सायकलिंगपटू अभियंता राजकुमार खोत यांनी प्रतिष्ठेची पॅरिस ब्रेस्ट पॅरिस (पीबीपी) ही 1,230 कि.मी. अंतराची खडतर जागतिक सायकलिंग शर्यत निर्धारित वेळेच्या आत यशस्वीरित्या पूर्ण करण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा...
बातम्या
बेळगावच्या वैश्यवाणी समाजाची अशी मागणी
बेळगाव लाईव्ह :मागील सरकारने गेल्या मार्च महिन्यातील अधिवेशनामध्ये वैश्यवाणी जातीचा मागास प्रवर्ग 2 डी मध्ये अंतर्भाव करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार वैश्यवाणी समाज बांधवांना मागासवर्गीय 2 डी अंतर्गत जातीचे प्रमाणपत्र दिले जावे, अशी मागणी वैश्यवाणी समाजातर्फे बेळगावच्या तहसीलदारांकडे करण्यात...
बातम्या
138 कामगारांची नियुक्ती रद्द : मनपा आयुक्तांचा निर्णय
बेळगाव लाईव्ह:बेळगाव महानगरपालिकेने कंत्राटी तत्त्वावर नियुक्त केलेल्या 138 कामगारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनी घेतला आहे.
बेळगाव महापालिकेच्या आरोग्य व पर्यावरण विभागाचे अधिकारी आणि सफाई ठेकेदारांच्या काल शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीमध्ये महापालिका आयुक्तांनी उपरोक्त निर्णय घेतला....
बातम्या
शहराच्या 6 कि. मी. परिघातील ग्राम पंचायतीच्या अधिकारावर बुडा गदा आणत आहे का?
बेळगाव लाईव्ह:बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहर विकास प्राधिकरण (बुडा) कार्यक्षेत्रात तालुक्यातील 28 गावांचा नव्याने समाविष्ट करण्याच्या निर्णयाविरुद्ध जोरदार आवाज उठवत माजी आमदार रमेश कुडची व माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी जाब विचारून बुडा आयुक्तांना निरुत्तर केल्याची घटना नुकतीच घडली.
बेळगाव नगर विकास...
बातम्या
बेळगाव तालुक्यात जिल्हा पंचायत मतदार संघ आहेत.
बेळगाव लाईव्ह:अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कर्नाटक पंचायत राज मतदर संघ निर्णय आयोगाने विविध कारणांमुळे प्रलंबित असलेल्या तालुका पंचायत आणि जिल्हा पंचायत निवडणुका घेण्यासाठी पावले उचलली आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यांतील जिल्हा पंचायत मतदार संघांची संख्या निश्चित केली असून, त्याची यादी प्रकाशित...
बातम्या
खानापूर तालुक्यात सहा जिल्हा पंचायत मतदार संघ
बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्यात आगामी जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी जिल्हा पंचायत मतदार संघाची पुनर्रचना करण्यात आली असून खानापूर तालुक्यात सहा जिल्हा पंचायत मतदार संघ आले आहेत. येथील कोणते गाव कोणत्या जिल्हा पंचायत मतदार संघात आहे जाणून घेऊयात.
खानापूर तालुका
जांबोटी जिल्हा पंचायत...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...