34 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 1, 2023

नव्या लेआऊटला मंजुरी मिळणार नाही…कारण

बेळगाव लाईव्ह विशेष :नगरविकास खात्याच्या आदेशामुळे बांधकाम व्यवसायिकांना फटका बसणार आहे. नव्याने 28 गावे बुडामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या गावांत जोपर्यंत मास्टरप्लॅन होत नाही, तोपर्यंत नव्याने लेआऊट मंजूर करण्यात येणार नाही, असा आदेश बजावण्यात आला आहे. त्याचा फटका...

स्थायी समिती बैठकीत यासाठी सदस्य आक्रमक

बेळगाव लाईव्ह:स्वच्छतेबाबत कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यासाठी टेंडर बोलावण्यात आले तरी देखील आरोग्य स्थायी समितीला विश्वासात न घेतल्याचा आरोप करत स्थायी समिती बैठकीत सदस्य आक्रमक झाले होते. शुक्रवारी बेळगाव महापालिकेत बैठक झाली. आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणार्‍या कचरा प्रक्रिया प्रकल्पाबाबत आपल्याला माहिती...

मनपात महापौर अधिकाऱ्यांना समिती नगरसेवकांची एलर्जी का?

बेळगाव लाईव्ह विशेष : कोणत्याही वॉर्डात विकास कामाची सुरुवात करताना त्या भागातील स्थानिक नगरसेवकांना घेऊन विकास करायला हवा मात्र बेळगाव मनपात सध्या समितीच्या नगरसेवकांना डावलून विकास कामांचे उद्घाटन केले जात आहे. महापालिकेतील अधिकारी महापौर उपमहापौरांनी ज्या वार्डात काम सुरू आहे...

जायंट्स मेनतर्फे ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर

बेळगाव लाईव्ह :ज्ञानदानाबरोबरच इतर सामाजिक कार्य आणि संशोधनाची दखल घेत शहरातील समाजसेवी संस्था जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन) यांच्यातर्फे प्राथमिक शाळापासून विद्यापीठापर्यंतच्या शिक्षकांसाठी सन 2023 चे 'आदर्श शिक्षक पुरस्कार' जाहीर करण्यात आले आहेत. शहरातील जायंट्स भवन येथे येत्या मंगळवार दि....

यंदाचा ऑगस्ट आजपर्यंतचा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना

बेळगाव लाईव्ह: यंदा तब्बल महिनाभर उशिरा हजेरी लावणाऱ्या पावसाने ऑगस्ट महिन्यात जवळपास पूर्णपणे दडी मारून कहर केला आहे. यंदाच्या 2023 सालातील ऑगस्ट महिना पूर्णतः कोरडा गेला असून बेळगावच्या पावसाळी मोसमाच्या इतिहासातील आजपर्यंतचा हा सर्वात कोरडा ऑगस्ट महिना ठरला आहे. बेळगाव...

‘त्या’ खून प्रकरणाचा लवकरच होणार उलगडा?

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलनजीक गेल्या बुधवारी रात्री मोटरसायकल वरून आलेल्या तिघा अज्ञातांनी दगडाने ठेचून केलेल्या खून प्रकरणी एक महत्त्वाचा धागा पोलिसांच्या हाती लागला असल्याचे समजते. त्यामुळे लवकरच या खुनाचा उलगडा होणार आहे. नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय...

फादर एडी फुटबॉल स्पर्धेला दिमाखात प्रारंभ

बेळगाव लाईव्ह:पाॅलाइट्स ऑफ बेळगाव वर्ल्ड वाईड आणि सेंटपॉल्स हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 55 व्या फादर एडी आंतरशालेय बाद पद्धतीच्या फुटबॉल स्पर्धेला आज शुक्रवारी सकाळी दिमाखाने मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. कॅम्प येथील सेंटपॉल्स हायस्कूल मैदानावर आयोजित या स्पर्धेच्या शानदार उद्घाटन...

सफाई कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

बेळगाव लाईव्ह :ज्योतीनगर, गणेशपुर येथील एका सफाई कामगाराने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. आत्महत्या करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे नाव शशिकांत सुभाष घाभाले (वय 28, रा. ज्योतीनगर गणेशपुर) असे आहे. शशिकांत याने काल...

तिसरे रेल्वे गेट येथे लोखंडी कमानीत अडकला कंटेनर

टिळकवाडी येथील तिसऱ्या रेल्वे गेट ओव्हर ब्रिज (आरओबी) खालील रस्त्यावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवरील निर्बंधासाठी उभारलेल्या लोखंडी कमानीच्या ठिकाणी एक कंटेनर अडकून पडल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली. यामुळे कंटेनरसह कमानीचे नुकसान झाले आहे. तिसऱ्या रेल्वे गेट आरओबी खालील रस्त्यावर अवजड...

शॉक लागून बाप लेकाचा अंत:

विद्युत भारित तारेला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का बसून वडील आणि मुलगा असे दोघेजण जागीच ठार झाल्याची हृदयद्रावक घटना बैलहोंगल (जि. बेळगाव) तालुक्यातील उडकेरी गावात घडली आहे. प्रभू हुंबी (वय 69) आणि मंजुनाथ हुंबी (वय 29) अशी मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी...
- Advertisement -

Latest News

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

बेळगाव लाईव्ह : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्तान संघाने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !