Daily Archives: Sep 14, 2023
बातम्या
दोन दिवस शहरातील बत्ती असणार गुल
बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील 33 केव्ही वीजकेंद्राच्यावतीने दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 15 व शनिवार 16 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत विविध भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.
शुक्रवार दि. 15 रोजी टिळकवाडी नेहरु रोड,...
बातम्या
शहापूर विभाग गणेशोत्सव मंडळाची महापालिकेकडे मागणी
बेळगाव लाईव्ह :नाझर कँप, वडगाव येथील धोकादायक हौदात गणेश मूर्ती विसर्जन करण्यात येते. त्यामुळे या हौदाची पाहणी करून तो तत्काळ बंद करावा, अशी मागणी शहापूर विभाग मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाने गुरुवारी (दि. 14) महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्याकडे केली.
नाझर कँप...
बातम्या
एल अँड टी कंपनीला 21 कोटींचा दंड; मनपा आयुक्तांची कारवाई
बेळगाव लाईव्ह:दिलेल्या निर्धारित अवधीत उद्दिष्ट पूर्ण न केल्याबद्दल बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एल अँड टी कंपनीला महापालिका आयुक्त जगदीश दुडगुंटी यांनी 21 कोटी 46 लाख रुपयांचा दंड ठोठावण्याद्वारे एकच खळबळ उडवून दिली आहे.
बेळगाव शहराला 24 तास पिण्याचे पाणी पुरवण्यासह...
बातम्या
पीओपी’ श्रीमूर्तीचा प्रश्न केंव्हाच निकालात, बाऊ नको -कलघटगी
बेळगाव लाईव्ह : बेळगावातील पीओपी अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेश मूर्तींबाबत महामंडळाने सरकार दरबारी आपली बाजू मांडली असून हा प्रश्न निकालात निघाला आहे. तेंव्हा उत्सव तीन-चार दिवसांवर आला असताना कोणीही त्याचा बाऊ करू नये, असे मध्यवर्तीय सार्वजनिक गणेशोत्सव...
बातम्या
हिंदू -सिंधी जातीचा राजपत्रात समावेश करण्याची मागणी
बेळगाव लाईव्ह:आमच्या हिंदू -सिंधी जातीची ओळख होण्यासाठी आणि तिला अधिकृत दस्तऐवजीकरणात स्थान मिळण्यासाठी कर्नाटक जात राजपत्रामध्ये हिंदू -सिंधी जातीचा समावेश केला जावा, अशी मागणी शहरातील श्री सिंधी पंचायत भवनने एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
श्री सिंधी पंचायत भवन बेळगावचे अध्यक्ष...
विशेष
‘खवण्याचा दवणा’…
बेळगाव लाईव्ह विशेष (चिरमुरे तुरमुरे).......शिष्य: गुरुजी बरेच दिवस तुमचं दर्शन नाही. तुमच्या अमोघ वाणीतून स्त्रवणारी आमच्या गावची कहाणी नाही. लोकं तुमच्या दिव्य वाणीतून येणारी ज्ञानगंगा ऐकायला उत्सुक आहेत.
गुरुजी: वत्सा.... काही वेळा आत्मपरीक्षण ,आत्मसंशोधन, चिंतनमनन केल्याशिवाय ज्ञान वाटण्याचे काम करता...
बातम्या
मराठा आरक्षणासाठी संसदेत विधेयक मंजूर करा
बेळगाव लाईव्ह : एकीकडे जालना येथे मराठा आरक्षणासाठी तरंगे पाटील यांनी उपोषण मार्ग घेतले असताना दुसरीकडे बेळगाव येथील मराठा समाजाने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील मराठा जातीला "आरक्षण" देण्यासंदर्भात संसदेत आगामी "विशेष अधिवेशन" मध्ये या...
बातम्या
जायन्ट्स ग्रुप तर्फे श्री मूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा*
बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ बेलगाम (मेन) या संघटनेतर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून गणेशोत्सवानिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या उत्कृष्ट श्रीमूर्ती व उत्कृष्ट देखावा स्पर्धा यंदाही आयोजित करण्यात आल्या आहेत.
बेळगाव दक्षिण व बेळगाव उत्तर या विभागासाठी स्वतंत्रपणे या स्पर्धा...
बातम्या
सणांनिमित्त शांतता -नागरिक समितीची बैठक संपन्न
बेळगाव लाईव्ह:आगामी श्री गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद हे सण शहरातील सर्व हिंदू व मुस्लिम बांधवांनी सौहार्दपूर्ण वातावरणात कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घेत ऐक्याने साजरे करावेत, असे आवाहन खडेबाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर यांनी...
बातम्या
बेळगावात मिळणार अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन!
बेळगाव लाईव्ह :कांही ठराविक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळे अशी असतात की ती त्यांच्या अतिशय भव्य अशी श्री गणरायाची मूर्ती, नेत्रदीपक सजावट, हलते देखावे अशा वैशिष्ट्यांबद्दल सुप्रसिद्ध असतात. याच मंडळांपैकी एक आहे शहरातील जय किसान होलसेल भाजी मार्केट सार्वजनिक श्री...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...