29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 20, 2023

गुटखा जाहिराती विरुद्ध महामंडळाने उचलले पाऊल

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवाच्या मंगलमय काळात विधायक संदेश देण्याऐवजी गुटख्याची जाहिरातबाजी करणाऱ्या शहरातील कांही गणेशोत्सव मंडळांना मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेश उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज समज देऊन गुटख्याचे फलक हटवण्याची सूचना केली आणि संबंधित मंडळांनी दखील ती सूचना मान्य केली. याबाबतची...

गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रामदेव गल्ली अंधारात

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे श्री गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी शहराच्या मध्यवर्ती असलेली रामदेव गल्ली अंधारात बुडाल्याची घटना काल रात्री घडली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह गणेश भक्तांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी घेतल्या जाणाऱ्या प्रशासनाच्या बैठकीमध्ये श्री गणेश...

तिनईकर यांच्या ‘स्टॅम्प पेपर घोटाळा’ पुस्तकाचे प्रकाशन

बेळगाव लाईव्ह :एकेकाळी गाजलेल्या आणि 2000 साली उघडकीस आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कोट्यावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कुप्रसिद्ध अब्दुल करीम तेलगी प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचा आरोप बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणून मास्टरमाईंड तेलगी...

बेळगावात ‘चॉकलेट बाप्पा….’

बेळगाव लाईव्ह: भक्तांच्या मनात देव हा सगळीकडे भरला आहे अशी भावना कायमचं राहते. भारतीय समाज मन तर प्रत्येक गोष्टीत देव शोधतो. फळ फुल पाणी माती झाडे डोंगर आकाश अग्नी प्रत्येक रुपात देवाचा आभास निर्माण होतो. त्याच अनुभूतीचा एक भाग...

बंदोबस्तासाठी तैनात आहे ‘इतका’ पोलीस फौजफाटा

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवानिमित्त बेळगाव शहरात जिल्हा पोलीस प्रमुख श्रेणीच्या पाच अधिकाऱ्यांसह सुमारे 1800 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून यामध्ये विविध राखीव दलातील तुकड्यांचा समावेश आहे. श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाला असून 11 दिवसाचा हा सोहळा शांततेने सुरळीत पार पडावा....

मनपा आयुक्तांनी कार्य तत्परता

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील स्वच्छतेसाठी पहाटे राऊंड मारत स्वच्छता कर्मचाऱ्यांना वळणीवर आणणारे आपल्या कार्यतत्परतेची चुणूक दाखवणारे  बेळगाव महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगूंटी यांनी जनतेच्या नागरी समस्या सोडवण्यासाठी देखील पुढाकार घेण्याचा सपाटा लावला आहे. बेळगाव महापालिका आयुक्त सध्या सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या...

चौकातील ‘हा’ जुना खांब हटवण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सवामुळे होणारी गर्दी लक्षात घेता शहरातील धर्मवीर संभाजी चौक येथील किर्लोस्कर रोड केळकर बाग कॉर्नरवरील रस्त्यावर आलेला रहदारीस अडथळा ठरणारा धोकादायक जुना इलेक्ट्रिक खांब तात्काळ हटविण्यात यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे. शहरातील धर्मवीर संभाजी चौक...

जाती धर्मा पलीकडचा सामाजिक एकोपा

बेळगाव लाईव्ह : लाडक्या बाप्पाचा लळा सर्वांनाच असतो. अशाच प्रकारे मुस्लीम समाजातील एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्या ठाण्यात गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून एकोपा जोपासला आहे. माळमारुती पोलीस ठाण्याचे सीपीआय झाकीर पाशा(जे एम) कालीमिरची यांनी स्वत: हिंदू परंपरेनुसार गणेशमूर्ती आणली. गणवेशात त्यांनी कपाळाला...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !