Daily Archives: Sep 2, 2023
बातम्या
जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत या सूचना
सरकारने सर्वसामान्य नागरिक, सुशिक्षित बेरोजगार, महिला संस्था आणि शेतकरी यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शेकडो योजना राबविल्या असून सर्व प्रलंबित अर्जांचे निराकरण करण्यात आले आहे. या योजनांचा निपटारा लवकर करावा, अशा सूचना बेळगावचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी दिल्या.
जिल्हा पंचायत सभागृहात...
बातम्या
सख्या मेव्हण्याकडून दाजींचा खून
बेळगाव लाईव्ह:आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून संख्या मेव्हण्याने दाजींचा निर्घृण खून केल्याची घटना शहरातील विद्यानगर नजीकच्या गणेश नगरमध्ये घडली.
माजी सैनिक इरगौडा टोपगोळ (वय 45 ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर संजय भाकरे असे संशयित आरोपीचे नाव...
बातम्या
शिवबसवनगर युवकाच्या खून प्रकरणाचा उलगडा
बेळगाव लाईव्ह:शिवबसवनगर येथील युवकाच्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात माळमारुती पोलिसांना यश आले असून पोलिसांनी दोघा आरोपींना गजाआड केले आहे.एकूण तीन पैकी दोघांना घटनेच्या दोनच दिवसाच्या आत पोलिसांनी अटक करण्यात यश मिळवले आहे.
प्रथमेश धर्मेंद्र कसबेकर (वय 20, रा. राजारामपुरी गायछाप...
बातम्या
भरवस्तीत आढळले अर्भक
बेळगाव लाईव्ह:प्रसूत झाल्यानंतर मातेने आपल्या नवजात मृत अर्भकाला भरवस्तीतील झुडपात फेकून दिल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना रामतीर्थनगर येथे आज शनिवारी उघडकीस आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती.
शहरातील रामतीर्थनगर येथील भरवस्तीत असलेल्या खुल्या भूखंडाच्या ठिकाणी आज सकाळी पुरुष जातीच्या नवजात अर्भकाचा...
बातम्या
सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ 8 रोजी आंदोलन -ॲड. बेनके
बेळगाव लाईव्ह:राज्यातील विद्यमान काँग्रेस सरकारने संपूर्ण राज्यभरात शेतकरी विरोधी धोरण अवलंबल्याच्या निषेधार्थ कर्नाटक भारतीय जनता पक्ष व रयत मोर्चातर्फे येत्या शुक्रवार दि. 8 सप्टेंबर 2023 रोजी प्रत्येक तालुका केंद्राच्या ठिकाणी मोर्चा काढून आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती माजी...
बातम्या
मागास वर्गीया वरील अन्याय दूर व्हावेत: तलवार
बेळगाव लाईव्ह :अनुसूचित जाती -जमाती अर्थात मागासवर्गीयांवरील अत्याचार नियंत्रणासाठी नियुक्त जिल्हा पातळीवरील जागृती प्रभारी समितीच्या सदस्यपदी भाग्यनगर, अनगोळ येथील विजय (यल्लाप्पा) बसप्पा तळवार यांची दुसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी मागासवर्गीयांवरील अत्याचार नियंत्रणासाठी नियुक्त जिल्हा पातळीवरील जागृती प्रभारी समितीवर...
क्रीडा
रयत गल्लीच्या मुलीची राज्यस्तरीय स्पर्धेत निवड
बेळगाव लाईव्ह:सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या बेळगाव जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत बालिका आदर्श शाळेची विद्यार्थिनी आणि रयत गल्ली वडगाव येथील रहिवासी असलेल्या समिधा बिर्जे हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
टिळकवाडीतील बालिका आदर्श विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीत शिकणाऱ्या समिधा बिर्जे हिने जिल्हास्तरीय...
बातम्या
टँकरच्या धडकेत रस्ता ओलांडणारी महिला ठार
बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह :खानापूर रोड ओलांडताना पाण्याच्या टँकरने दिलेल्या धडकेत वृध्द महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना उद्यमबाग येथे शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या दरम्यान घडली आहे.
जैरूनबी मोहम्मदसाब चौधरी वय 74 असे या महिलेचे नाव असून ती राजाराम नगर...
बातम्या
ट्रकमध्ये दडवलेला लाखो रुपयाचा अवैध दारू साठा जप्त
बेळगाव लाईव्ह :हालगा गावानजीक सुवर्ण विधानसौधच्या पुढे पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकमध्ये भरलेल्या प्लायवूडच्या फळ्यांमध्ये दडवून गोव्याहून अन्यत्र नेण्यात येणारा महागड्या उंची दारूचा लाखो रुपयांचा अवैधसाठा अबकारी खात्याने जप्त केल्याची घटना काल रात्री 3:30 च्या सुमारास घडली.याप्रकरणी ट्रक...
विशेष
जिद्द आणि चिकाटी चे नाव अश्विनी
बेळगाव लाईव्ह: हे राष्ट्र निर्मिले आमच्या मनगटावर हे राज्य राखीले आमच्या शोर्यावर... हे राष्ट्र हे राज्य हा देश आमची संपत्ती आहे, याच्यावर आमचा गर्व आहे असं केवळ तोंडाने न म्हणता आपल्या कृतीने सिद्ध करणारे पाटील कुटुंब समाजा पुढे विशेष...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...