29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 28, 2023

‘त्या’ रेल्वे प्रवाशांना लुबाडणारे त्रिकूट गजाआड

रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या मध्य प्रदेश येथील आठ प्रवाशांना अमुल लिहिलेले चॉकलेट व चिप्समधून गुंगीचे औषध देऊन लुबाडणाऱ्या बिहारीच्या त्रिकुटाला मडगाव (गोवा) रेल्वे सुरक्षा दलाने गजाआड केले आहे. मोहम्मद सरताज (वय 29, रा. बुद्धीकाशीबारी), चंदन कुमार (वय 23, रा. जगदाळ) आणि...

नुकसानीचा अहवाल सरकारला त्वरित देणार -जिल्हाधिकारी

बेळगाव लाईव्ह :यावर्षी पावसाभावी बेळगाव आणि खानापूर तालुक्यातील शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुष्काळग्रस्त परिस्थिती व पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यात येत असून सरकारला त्याचा अहवाल त्वरित सादर केला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली. बेळगाव व खानापूर...

मनपाच्या सर्व नव्या वाहनांना बसणार जीपीएस

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने खरेदी केलेल्या सर्व नव्या वाहनांना जीपीएस उपकरण बसविण्याचे ठरविले असून येत्या शनिवारी होणाऱ्या महापालिकेच्या आरोग्य स्थायी समितीच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. बेळगाव महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गेल्या कांही वर्षात नव्या वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी...

माळी गल्लीच्या मंडळाची विधायकता

बेळगाव लाईव्ह: विधायक श्री गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या माळी गल्ली येथील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने यंदा व्यसनमुक्ती वरील देखावा सादर केला होता. दरवर्षी चर्चेत असणाऱ्या या मंडळांने आज दुपारी 1 वाजता आपल्या श्रीमूर्तीचे विसर्जन करण्याद्वारे यावर्षी शहरातील सर्वात प्रथम...

सीसीटीव्ही कॅमेरे, वाहतूक व्यवस्थापन कक्षाला पोलीस आयुक्तांची भेट

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील ऐतिहासिक श्री गणपती विसर्जन मिरवणूक कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्न पार पडावी यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. त्या अनुषंगाने शहराचे पोलीस आयुक्त सिद्धारामप्पा यांनी आज सकाळी सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा आणि वाहतूक व्यवस्थापन कक्षातील कामकाजाची...

घरगुती बाप्पांच्या विसर्जनांची लगबग; जड अंतःकरणाने निरोप

बेळगाव लाईव्ह :उत्तर कर्नाटकातील वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या बेळगावच्या श्री गणेशोत्सवाची आज बुधवारी सांगता होत असून श्री कपिलेश्वर तलावासह शहरातील अन्य तलावांच्या ठिकाणी आज सकाळपासून फटाक्यांच्या आतषबाजीत 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा जयघोषात श्री मूर्तीचे विसर्जन करून बाप्पाला...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !