34 C
Belgaum
Sunday, February 25, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 13, 2023

तर पी ओ पी मुर्तीकारावर फौजदारी गुन्हा दाखल करा

बेळगाव लाईव्ह :पीओपी मूर्ती जलस्रोतांसाठी धोकादायक असल्याने अशा मूर्तींची निर्मिती, वाहतूक, विक्री आणि विल्हेवाट पूर्णपणे रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर खांड्रे यांनी राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक...

क्लब रोडवर होणार आणखी एक पे पार्किंग लॉट

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेने शहरात आणखी एक अतिरिक्त पार्किंग लॉट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी क्लब रोडवरील हॉटेल समोरील जागा निश्चित करण्यात आली आहे. सदर ठिकाणी वाहनांसाठी पे अँड पार्क पार्किंगची सोय करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महापालिकेला केली...

पार्किंग शुल्काच्या नावाखाली लूट; पोलीस उपायुक्तांनी घेतली दखल

बेळगाव लाईव्ह: बेळगाव विमानतळाच्या ठिकाणी 7 किंवा जास्तीत जास्त 10 मिनिटापेक्षा जास्त काळ थांबणाऱ्या वाहनांसाठी पार्किंग शुल्क आकारले जाते. तथापि येथील पार्किंगची व्यवस्था पाहणाऱ्या एका कर्मचाऱ्याकडून वाहन चालकांकडून सर्रास पैसे उकळले जात असल्याच्या तक्रारींची दखल घेत आज पोलिसांनी संबंधित...

संती बस्तवाडची कन्या बी एस एफ मध्ये होणार दाखल

बेळगाव लाईव्ह :निराश न होता जिद्दीने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर निश्चितपणे यशाचे फळ मिळते येते हे संतीबस्तवाड येथील पूजा कृष्णा परीट या युवतीने दाखवून दिले आहे. पूजा हिची देशाच्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) निवड झाली असून विशेष...

गणेशोत्सवापूर्वी सर्व समस्या दूर करण्याची पालकमंत्र्यांची सूचना

बेळगाव लाईव्ह:मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आठ दिवसांवर आलेल्या श्री गणेशोत्सवापूर्वी शहरातील गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या, अडचणी दूर कराव्यात अशी सूचना संबंधित खात्यांच्या अधिकाऱ्यांना केली आहे. शहरातील सर्किट हाऊस येथे...

नामफलकांवर कन्नडला प्राधान्य देण्याचा फतवा

बेळगाव लाईव्ह:सीमाभागातील मराठी भाषिकांना मराठीतून कागदपत्रे देण्यात यावीत या उच्च न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून सापत्न वागणूक देणाऱ्या महापालिकेने आता व्यापारी आस्थापनांच्या नामफलकांचे कानडीकरण करण्याचा विडा उचलला आहे. दुकानांच्या नामफलकांवर ६० टक्के जागेत कन्नड भाषेत मजकूर लिहिण्यात यावा, असे पत्रक...

‘त्या’ आरोपावर बुडाचे स्पष्टीकरण

बेळगाव लाईव्ह :आपल्या कार्यक्षेत्रात समाविष्ट केलेल्या 28 गावातील 21 ग्रामपंचायतींना बुडाने नोटीस बजावून मास्टर प्लॅन बाबत कल्पना दिली आहे. या गावात कोणत्याही प्रकारे बेकायदा लेआउट होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. बुडाने बेळगाव तालुक्यातील 28...
- Advertisement -

Latest News

एस. आर. एस. हिंदुस्थान संघ ठरला वरदराज चषकाचा मानकरी

बेळगाव लाईव्ह : दोस्ती ग्रुप भवानीनगर आयोजित वरदराज ट्रॉफी सीजन थ्री क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीराम सेना हिंदुस्तान संघाने...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !