29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 27, 2023

वाहतूक मार्गात उद्या दुपारपासून होणार ‘असा’ बदल

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने शहराच्या कांही वाहतूक मार्गात बदल केले असून त्याची अंमलबजावणी उद्या गुरुवार दि. 28 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजल्यापासून विसर्जन संपेपर्यंत केली जाणार आहे. श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला...

बाप्पाला निरोप देण्यासाठी जमतो अख्खा गाव!

बेळगाव लाईव्ह:शिमगा आणि गणेशोत्सव घाटवासीयांसाठी मोठी पर्वणी असते. या दोन्ही उत्सवांचा येथे थाट न्यारा असतो. या उत्सवातून आजही विधायकता आणि परंपरा जपणाऱ्या पश्चिम घाटातील कणकुंबी, पारवाड परिसरात यंदाही संपूर्ण गावाने एकत्र येऊन सहजीवन आणि परस्पर सहकार्याचे दर्शन घडवत श्री...

करंट लागून जखमी झालेल्या बालकाला मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : गणेश उत्सव काळात चार दिवसांपूर्वी प्रथमेश पिराजी कंग्राळकर (वय 13) रा. वडगाव  हा बालक करंट लागून जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर  बेळगाव येथील के एल ई रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची घरची परिस्थिती बेताची असल्याने त्याला आर्थिक...

गवळी गल्लीतील ‘या’ मंडळाचा ‘हा’ नवा उपक्रम

बेळगाव लाईव्ह : सावरकर युवक मंडळ गवळी गल्ली बेळगावतर्फे यंदा श्री गणेश चतुर्थीनिमित्त श्री गणेशोत्सव काळात सलग पाच दिवस प्रसाद वाटप करण्याचा नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. सर्वसामान्यपणे श्री गणेशोत्सव काळात कांही मंडळांकडून ठराविक मुहूर्तांवर श्री गण होम आणि त्यानंतर...

गणेश विसर्जनासाठी चार हजार पोलिस

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातला गणेशोत्सवाला कर्नाटक राज्यात अनन्यसाधारण महत्त्व आहे देशात पुणे आणि मुंबईनंतर बेळगावतच गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो म्हणूनच बेळगावच्या गणेश विसर्जनाची मिरवणूक देखील ऐतिहासिक होते. बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत कशी पार पडली जाईल...

आईस्क्रीमचा मोदक गणरायाला अर्पण

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात नवसाला पावणाऱ्या गणपती म्हणून प्रसिद्ध असलेला खडक गल्ली येथील गणेशोत्सवाच्या 75 वर्षाचे औचित्य साधून बेळगाव येथील 100 वर्षाची परंपरा असलेल्या हंडे बंधूनी 21 किलोचा आईस्क्रीम मोदक साकारला व तो खडक गल्लीच्या राजाला अर्पण केला. बेळगावातील हंडे...

बेळगाव लाईव्हने अशी जपली विधायकता…

बेळगाव लाईव्ह : बेळगाव लाईव्हचा सामाजिक भान राखणारा कार्यक्रम नरगुंदकर भावे चौकातील सार्वजनिक गणेश मंडपात मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध घटकांचा त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव करत त्याच बरोबर क्रीडा पटूनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरी बद्दल त्याच बरोबर देशाच्या...

सहा मजली असणार बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय इमारत

बेळगाव लाईव्ह :सहा मजली भव्य इमारत बांधण्याच्या दृष्टीने बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात नुकतेच व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. या नियोजित जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीच्या चौफेर दुपदरी मार्गासह दर्शनीय ठिकाणी आकर्षक उद्यान असणार आहे. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सहा मजली नव्या इमारतीच्या आराखड्याला मंजुरी...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !