Daily Archives: Sep 8, 2023
बातम्या
पाणी पुरवठा केंद्राची पाहणी
बेळगाव लाईव्ह:आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी अलारवाड पाणी पुरवठा केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आमदारांसह पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी व इतर अधिकारी उपस्थित होते.
बेळगावच्या जनतेला पाण्याची उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे हा विषय आसिफ (राजू) सेठ यांच्या जाहीरनाम्यात होता.
"माझ्या...
बातम्या
हलशीवाडीची वन खात्याकडे अशी मागणी
बेळगाव लाईव्ह :वन खात्याच्या कार्यासयासमोर आंदोलन करताच वनाधिकाऱ्यानी गुरुवारी हलशीवाडी येथे येऊन निवेदन स्वीकारले आहे. यावेळी पीक नुकसानीबाबत शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत वन्य प्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
गेल्या आठ दिवसात हलशी, हलशीवाडी परिसरात वन्य...
बातम्या
भीमा शंकर गुळेद बेळगावचे नवे एस.पी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी भीमाशंकर गुळेद यांनी आज पदभार स्वीकारला.
भीमाशंकर गुळेद यांनी बेळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून आज पदभार स्वीकारला. मावळते एसपी डॉ. संजीव पाटील यांनी पदभार सोपवला.
प्रसामाध्यमांशी बोलताना नूतन पोलीस...
बातम्या
मराठा बँकेला इतका झाला नफा : दिगंबर पवार
बेळगाव लाईव्ह:मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेने 31 मार्च 2023 अखेर पर्यंतच्या अहवाल साली 2 कोटी 69 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमवला असल्याची माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यानी दिली.मराठा बँकेची 81 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. 10 सप्टेंबर 2022 रोजी...
बातम्या
लोकवर्गणीतून मंदिर उभारले सोमवारी लोकार्पण
बेळगाव लाईव्ह :सुशोभित सुळगा (हिं) श्री ब्रह्मलिंग मंदिर 11 रोजी लोकार्पणकोणत्याही सरकारी निधी विना, राजकीय नेत्यांच्या मदतीशिवाय सुळगा (हिं) येथील युवकांनी लोकवर्गणीतून श्रमदानाने सुशोभीकरण केलेल्या गावचे ग्रामदैवत श्री ब्रह्मलिंग मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या सोमवारी 11 सप्टेंबर 2023 रोजी आयोजित...
बातम्या
ग्रामीण भाजपकडून हेस्कॉमला घेराव
बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी बेळगाव ग्रामीण भाजप कडून पंत बाळेकुंद्री येथील हेस्कॉम कार्यालयाला घेराव घालण्यात आला आणि बेळगाव बागलकोट रोडवर दीड तास रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते.
पावसाने दडी दिल्यामुळे शेतामध्ये पिके वाळून जात आहेत विहिरीमध्ये...
बातम्या
गणेश महामंडळाच्या पाठपुराव्याला यश, अडथळे झाले दूर
बेळगाव लाईव्ह:मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ बेळगावच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे नार्वेकर गल्ली शहापूरसह प्रभाग क्र. 23 मधील गेल्या कित्येक वर्षापासून श्री गणेशोत्सव काळात अडथळा ठरणाऱ्या रस्त्यावरील विजेचे आणि टेलिकॉमचे खांब, खाली लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या वगैरे अडथळे आज अखेर...
बातम्या
बीसीसीआय नूतन कार्यकारिणीचा अधिकार ग्रहण
बेळगाव लाईव्ह: बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (बीसीसीआय) या संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा अधिकारग्रहण समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला.
सदर समारंभ उद्यमबाग येथील फाउंड्री क्लस्टरच्या सभागृहामध्ये गेल्या बुधवारी सायंकाळी बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष हेमेंद्र पोरवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला होता....
बातम्या
बेळगाव तालुका दुष्काळी घोषित करा : मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव लाईव्ह :बेळगाव सुवर्ण विधानसौध परिसरातील शेतजमिनींसाठी असलेल्या सर्व्हिस रोडच्या ठिकाणी निर्माण केले जाणारे अडथळे त्वरित दूर करून तो शेतकऱ्यांसाठी सोयीचा करावा या मागणीसह बेळगाव तालुका देखील दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी बेळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली...
बातम्या
यंदा 42,805 शेतकऱ्यांनी उतरवला पिक विमा
बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा यंदा दुष्काळाच्या सावटाखाली असताना आश्वासक बाब म्हणजे यावर्षी जिल्ह्यातील 42,805 शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील 15 पैकी 11 तालुके सध्या दुष्काळाच्या छायेत आहेत. गेल्यावर्षी केवळ 35 हजार 338 शेतकऱ्यांनी विमा कंपनीला एकूण 2.61 कोटी...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...