Monthly Archives: August, 2023
बातम्या
बंगळुरु बेळगाव हायवेवर पोलिसांची नजर
बेळगाव लाईव्ह: हायवे वर जर कुणी चुकीच्या पद्धतीने नियम मोडून गाडी चालवत प्रवास करत असेल तर त्यांना देखील दंड भरावा लागणार आहे.
कारण बंगळुरु ते बेळगाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर देखील 72 एएनपीआर कॅमेरे बसवले जाणार आहेत कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे...
बातम्या
बिजगर्णीत घरात लाखोंची चोरी
बेळगाव लाईव्ह:बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी गावात भर दिवसा पुन्हा चोरीची घटना घडली आहे.गुरुवारी ही घटना उघडकीस आली आहे.
घरात कुणी नसलेले पाहून पाठीमागचा दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला असून गुंडू कोळी यांच्या घरातील तब्बल पाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
पोलिसांनी...
क्रीडा
प्रतापला मिळाले बिलाल जमातचे बळ
बेळगाव लाईव्ह: शिवाजी नगर बेळगावचा बॉडी बिल्डर प्रताप कालकूंद्रीकर याची नेपाळ मध्ये होणाऱ्या आशियाई आणि दक्षिण कोरियात होणाऱ्या जागतिक बॉडी बिल्डिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
शिवाजीनगर वीरभद्र नगर प्रभाग 13 चे नगरसेवक बाबाजान मतवाले यांनी आर्थिक मदत देऊन प्रोत्साहन दिले...
बातम्या
सर्च ऑपरेशन की सुरक्षा आढावा भेट?
बेळगाव लाईव्ह: केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा फोन गेल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या बेळगावच्या हिंडलगा जेलला वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अचानक भेट दिल्याने पुन्हा एकदा बेळगावचे कारागृह चर्चेत आले आहे.
एकीकडे पोलीस आयुक्तांनी जेल मध्ये सर्च ऑपरेशन राबवली...
बातम्या
फक्त 23 मिनिटात रक्त उपलब्ध.. दिले रुग्णाला जीवदान
फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि एक्सपर्ट व्हॉल्व अँड इक्विपमेंट प्रा. लि.चे संस्थापक विनायक लोकूर यांनी केएलई हॉस्पिटलमध्ये यकृत प्रत्यारोपणाची जोखमीची शस्त्रक्रिया सुरू असलेल्या एका रुग्णासाठी तातडीने निर्माण झालेल्या रक्ताच्या गरजेची अवघ्या 23 मिनिटात पूर्तता करून त्याला जीवदान...
बातम्या
एलसीव्ही वरील आजीवन कर मागे घेण्याची मागणी
बेळगाव लाईव्ह:हलक्या व्यावसायिक वाहनांवर (एलसीव्ही) आकारला जाणारा आजीवन कर कर्नाटक राज्य सरकारने मागे घ्यावा अशी मागणी बेळगाव सिटी लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनने सरकारकडे केली आहे.
बेळगाव सिटी लॉरी ओनर्स अँड एजंट असोसिएशनतर्फे संजय गोटाडकी, गुरुदेव पाटील, हेमंत लेंगडे व...
बातम्या
ए टी एम मधून पैसे काढताना सावधान रहा कारण
बेळगाव लाईव्ह:एटीएम धारकांनी पैसे काढताना सावध राहण्याची गरज आहे क कारण एटीएम मधून पैसे काढून देतो म्हणून फसवण्याचे प्रकार वाढले आहेत.
बेळगाव सह बेळगाव जिल्ह्यामध्ये भामट्यांची टीम सक्रिय झाली आहे नुकताच बेळगाव तालुक्यातील बेळवटी गावातील वयस्कर नागरिक पुंडलिक चन्नप्पा पाटील...
बातम्या
मराठा बँकेच्या संचालकांनी मार्कंडेयसाठी अधिकाधिक वेळ द्यावा
बेळगाव लाईव्ह :एखाद्या बँकेचे दोन संचालक मार्कंडेय साखर कारखान्यावर निवडून येणे याचा अर्थ त्या तालुक्याच्या सहकार क्षेत्रावर त्या बँकेचे वर्चस्व आहे हे सिद्ध होते ही मराठा बँकेसाठी अभिमानाची बाब आहे.
सुनील अष्टेकर आणि लक्ष्मण नाईक यांनी मार्कंडेय साठी अधिकाधिक वेळ...
बातम्या
चोर्ला रस्ता दुरुस्तीसाठी 4 रोजी कणकुंबी येथे रास्ता रोको
बेळगाव लाईव्ह:दुर्दशा होऊन मृत्यूचा सापळा बनलेल्या कणकुंबी, चोर्ला मार्गे गोव्याला जाणाऱ्या रस्त्याची युद्धपातळीवर चांगली दुरुस्ती करावी या मागणीसाठी येत्या सोमवार दि 4 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 9:30 वाजता कणकुंबी येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येणार असून जनतेने मोठ्या संख्येने...
बातम्या
बेळगाव -धारवाड रेल्वे मार्गाचे काम पुढील महिन्यात सुरू
गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या बेळगाव ते धारवाड पर्यंतच्या रेल्वे मार्गाचे काम पुढील महिन्यापासून हाती घेतले जाणार असून पहिल्या टप्प्यात पूल उभारणीसह भूसंपादन प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. तथापि हा रेल्वेमार्ग सुपीक जमिनीतून नेण्याऐवजी पर्यायी मार्गाचा विचार करावा, या...
Latest News
बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत
बेळगाव लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या...