22 C
Belgaum
Wednesday, October 4, 2023
 belgaum

Daily Archives: Sep 18, 2023

कडोलीचा खंदा समर्थक सागर पाटील

बेळगाव लाईव्ह:तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणारा आणि त्यांच्या समस्या जाणून घेणारा खंदा समर्थक म्हणून आता कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष सागर पाटील यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या कर्तृत्ववान कार्यामुळेच त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आहे. नुकतीच झालेल्या निवडणुकीत त्यांनी ग्रामपंचायत अध्यक्ष पदावर आपला शिक्कामोर्तब करत अनेक...

यासाठी प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेतर्फे 20 रोजी बाईक रॅली

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघटनेतर्फे एनपीएस मागे घेऊन यूपीएस जारी करावा या मागणीसाठी भारत यात्रा काढण्यात आली आहे. उद्या बेळगाव आगमन होणाऱ्या या यात्रेनिमित्त परवा 20 सप्टेंबर रोजी सकाळी शहरात बाईक रॅली काढण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक...

टेम्पल रन आटोपून रमेश जारकीहोळी थेट राजकारणात

बेळगाव लाईव्ह : भाजप नेते माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेंगलोर येथे आज सोमवारी माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 1 तासाहून अधिक काळ चर्चा झाली. कुमारस्वामी यांच्या भेटीनंतर प्रसिद्धी...

श्री गणेश चतुर्थी निमित्त उद्या दारू विक्री बंद

बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवानिमित्त बेळगाव शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून उद्या मंगळवार दि 19 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून बुधवार दि 20 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत, त्याच प्रमाणे श्री गणेश विसर्जनाप्रसंगी दि. 28 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून दि....

जीवघेणा लंपी पुन्हा जिल्ह्यात दाखल; पशु संगोपन खाते सतर्क

बेळगाव लाईव्ह :यापूर्वी असंख्य जनावरांचा बळी घेणाऱ्या लंपी रोगाचा बेळगाव जिल्ह्यात पुन्हा शिरकाव झाला असून जिल्ह्यातील कांही जनावरांमध्ये त्याची लक्षणे दिसून आल्यामुळे पशुवैद्यकीय खाते सतर्क झाले आहे. दुसरीकडे यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बेळगाव जिल्ह्यातील कांही जनावरांमध्ये पुन्हा...

डीसीपी जगदीश यांची अतिक्रियाशील ट्विटर व्यस्तता

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहराचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त म्हणून रोहन जगदीश, आयपीएस (केएन -2019) यांनी गेल्या 6 सप्टेंबर रोजी अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. तेेंव्हापासून त्यांचे ट्विटर अकाउंट जनतेच्या सहाय्यार्थ, त्यांची चिंता मिटवण्यासाठी अतिशय सक्रिय झाल्याचे...

जलवाहिनीला गळती; रोज हजारो लिटर पाणी वाया

बेळगाव लाईव्ह :जे.एन. मेडिकल कॉलेज समोरील दुपदरी स्मार्ट सिटी रस्त्याशेजारील भूमिगत जलवाहिनीला केपीटीसीएल कॉर्नर येथे मोठ्या प्रमाणात गळती लागून रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याकडे एल अँड टी कंपनीचे साफ दुर्लक्ष होत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत...
- Advertisement -

Latest News

सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या

मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !