Daily Archives: Sep 11, 2023
बातम्या
गणेश महामंडळाकडून ‘एक खिडकी’ सुविधाची पाहणी
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना विविध प्रकारची परवानगी देण्यासाठी शहरातील आठ पोलीस ठाण्याच्या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सिंगल विंडो अर्थात 'एक खिडकी' सुविधांच्या ठिकाणी भेट देऊन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आज तेथील कामकाजाची पाहणी केली तसेच कामकाजाबद्दल समाधान...
बातम्या
शहरात लवकरच साकारणार मल्टी लेव्हल कार पार्किंग!
बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील बापट गल्ली कार पार्किंगच्या ठिकाणी लवकरच मल्टी लेव्हल कार पार्किंग साकारणार आहे. पीपीपी धर्तीवर म्हणजे सार्वजनिक, खाजगी भागीदारीत या मल्टी लेव्हल कार पार्किंग इमारतीची उभारणी केली जाणार असून त्याचा भूमिपूजन समारंभ आज सोमवारी आयोजित करण्यात...
बातम्या
तानाजी पाटील ‘मार्कंडेय’चे नूतन अध्यक्ष, तर आर. आय. उपाध्यक्ष
बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीनंतर आज झालेल्या अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी तानाजीराव पाटील आणि उपाध्यक्षपदी आर. आय. पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष...
बातम्या
महाप्रसादनिमित्त ‘या’ मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप
बेळगाव लाईव्ह :सालाबाद प्रमाणे कणबर्गी येथील सुप्रसिद्ध जागृत देवस्थान श्री सिद्धेश्वर मंदिर येथे आज शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त आयोजित महाप्रसाद वितरण कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तीभावाने पार पडला. यामुळे आज मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
कणबर्गी येथील डोंगरावर...
बातम्या
हत्या झालेल्या नागराजसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
बेळगाव लाईव्ह:गेल्या दहा दिवसांपूर्वी शिवबसवनगर येथील स्पंदन हॉस्पिटलनजीक निर्घृण हत्या झालेल्या नागराज गाडीवड्डर या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि मारेकऱ्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी रामनगर, वड्डरवाडी येथील रहिवाशांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
रामनगर, वड्डरवाडी...
बातम्या
गणेशोत्सवासाठी यशवंतपुर -बेळगाव विशेष रेल्वे सेवा
बेळगाव लाईव्ह :प्रवाशांच्या वाढत्या मागणीवरून नैऋत्य रेल्वेने गणेशोत्सव काळात यशवंतपुर -बेळगाव ही विशेष रेल्वे सुरू करण्याचा निर्णय घेतला असून प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वेच्या दोन फेऱ्या होणार आहेत.
गणेशोत्सव काळात खाजगी बसेसना मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास...
बातम्या
वनविभागातर्फे राष्ट्रीय वन शहीद दिन गांभीर्याने
दरवर्षीप्रमाणे बेळगाव वनविभागातर्फे आज 11 सप्टेंबर रोजी 'राष्ट्रीय वन शहिद दिन' गांभीर्याने आचरणात आणण्यात आला. यावेळी देशाच्या जंगल आणि वनजीव संपत्तीच्या रक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या वनविभागाच्या शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वनविभाग संकुल, बेळगाव येथे सोमवारी सकाळी...
क्रीडा
डायव्हिंग स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वंकष अजिंक्यपद
बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्य जलतरण संघटना मान्यता प्राप्त आबा स्पोर्ट्स क्लब आणि क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला -मुलींच्या पहिल्या आंतरराज्य निमंत्रितांच्या डायव्हिंग स्पर्धेचे सर्वंकष सर्वसाधारण अजिंक्यपद सर्वाधिक 68 गुणांसह महाराष्ट्राने पटकाविले. कर्नाटकला 48 गुणांसह उपविजेते पदावर...
बातम्या
मराठा समाज सुधारणा मंडळ शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबविणार
बेळगाव लाईव्ह :मराठा समाज सुधारणा मंडळ यंदा शंभर वर्षे पूर्ण करत आहे त्यानिमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत देण्यात आली आहे.
यावेळी व्यासपीठावर कार्याध्यक्ष शिवराज पाटील, सरचिटणीस जी.जी.कानडीकर, खजिनदार के.एल. मजूकर व सहचिटणीस संग्राम गोडसे...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...