29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 24, 2023

देवराज अर्स कॉलनी रहिवाश्यांचे आंदोलन

बेळगाव लाईव्ह: पहिला बुडा आणि आत्ता महापालिका दोघांनीही दुर्लक्ष केल्याने संतप्त रहिवाश्यांनी रस्ता रोको आंदोलन करत बेळगाव मनपाचा पुतळा दहन केला. बेळगाव महापालिकेचा भाग असलेल्या आणि बुडा येथून ११ क्रमांकाच्या योजनेत येणाऱ्या बसवन कुडची येथील देवराज अर्स कॉलनी या भागाकडे...

महामंडळासोबत मनपा आयुक्ताची पायपीट

बेळगाव लाईव्ह : शनिवारी पाच दिवसाच्या गणपती विसर्जनानंतर बेळगाव महापालिकेच्या वतीने अनंत चतुर्दशी रोजी होणाऱ्या श्री गणेश विसर्जन मिरवणुकीची प्रशासनाकडून करण्यात येणारी तयारी सहाव्या दिवशी पासून जोरदारपणे चालवली आहे. रविवारी सकाळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी मध्यवर्ती गणेश महामंडळासोबत मिरवणूक...

इंजिनीयर सेल करणार सीमा भागातल्या युवकांना मार्गदर्शन

बेळगाव लाईव्ह: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र राज्य इंजिनिअर सेलच्या मार्फत बेळगाव सहज सीमा भागातील सुशिक्षित युवकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस इंजिनीयर सेल हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असला तरी त्याची व्याप्ती आणि सीमा भागासाठी वाढवली आहे आणि त्याच...

अनोख्या पद्धतीने मंगळा गौर कार्यक्रमाचे आयोजन

बेळगाव लाईव्ह : शहापूर बेळगाव येथे मंगळागौरी पूजन आणि गणेशोत्सव चा विविध कार्यक्रमाने ग्रंथ हेच गुरु आणि वाचनाचे महत्त्व वाचाल तर वाचाल अशा आशयाला धरून मंगळागौरी पूजन करण्यात आले.अखिल भारतीय प्रगतीशील एल्गार सामाजिक साहित्य परिषद बहुउद्देशीय संस्था बेळगाव यांच्या...

ठेकेदाराकडून व्यापार्‍यांची छळवणूक महापालिकेसमोर निदर्शने

बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील भाजी, फळ विक्रेत्यांकडून अव्वाच्यासव्वा भूभाडे वसुली करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ संतप्त विक्रेत्यांनी शनिवारी महापालिकेवर मोर्चा काढून निदर्शने केली. गरीब भाजीविक्रेते आणि फेरीवाल्यांकडून महापालिकेचा भूभाडे वसुली कंत्राटदार अधिक पैसे उकळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भूभाड्याच्या नावाखाली...

मार्कंडेय कारखान्याची सर्वसाधारण सभेत या विषयावर चर्चा

बेळगाव लाईव्ह :काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या 2022-23 सालची सर्वसाधारण सभा सोमवारी (दि. 25) सकाळी 11 वाजता कारखाना स्थळावर होणार आहे. या सभेत विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मार्कंडेय कारखान्यासाठी गेल्या महिन्यांत संचालक मंडळाची निवडणूक झाली. 11 सप्टेंबर रोजी...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !