19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 26, 2023

मलप्रभा नदीच्या उगमस्थानी ‘जागतिक नद्या दिन’ साजरा

बेळगाव लाईव्ह :सह्याद्रीच्या रांगेतील पश्चिम घाटामध्ये वसलेल्या खानापूर तालुक्यातील निसर्गरम्य कणकुंबी गावामध्ये मलप्रभा नदीच्या उगमस्थानी सप्टेंबरच्या चौथ्या रविवारी जगभरात साजरा केला जाणारा 'जागतिक नद्या दिन' गेल्या रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त 'उगम से संगम तक' या मलप्रभा...

जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद

बेळगाव लाईव्ह: आपल्या समस्यांच्या निवारणासाठी बेंगलोरला जाण्याचे सार्वजनिकांचे कष्ट वाचविण्याकरता स्थानिक पातळीवर 'जनता दर्शन' कार्यक्रमाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तेंव्हा नागरिकांनी या कार्यक्रमाचा सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन कर्नाटक सरकारचे नवी दिल्ली विशेष प्रतिनिधी -2 प्रकाश हुक्केरी यांनी केले. शहरातील...

29 पासून सहावी ते दहावी सहामाही परीक्षेला प्रारंभ

बेळगाव लाईव्ह शिक्षण खात्याने सहावी ते दहावी पर्यंतच्या इयत्तांच्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून येत्या शुक्रवार दि. 29 सप्टेंबरपासून ही परीक्षा प्रारंभ होणार आहे. त्याचप्रमाणे पहिली ते पाचवीची सहामाही परीक्षा दि. 3 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडणार...

अशोकनगर व्यापारी संकुलाला ठोकले जाणार टाळे

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील अशोकनगर येथील व्यापारी संकुलाला टाळे ठोकण्याचा आदेश बजावण्यात आला असून टाळे ठोकण्याची जबाबदारी महापालिकेच्या आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. बेळगाव महापालिकेच्या अर्थ स्थायी समितीच्या काल सोमवारी झालेल्या बैठकीत सर्वांगाने चर्चा करून उपरोक्त आदेश जारी करण्यात...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !