Daily Archives: Sep 19, 2023
बातम्या
श्री गणेशोत्सवाला अपूर्व उत्साहात प्रारंभ; बाप्पाची भक्तीभावाने प्रतिष्ठापना
बेळगाव लाईव्ह :गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज मंगळवारी श्री गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सार्वजनिक मंडळांसह बेळगाव शहर आणि तालुक्यामध्ये घरोघरी श्री गणेशाचे जल्लोषी स्वागत करून अत्यंत भक्तीभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.
गेल्या पंधरा दिवसापासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच घरोघरी...
बातम्या
बेळगाव जिल्हा पोलिसांची मोठी कारवाई
चोरी आणि वाटमारी प्रकरणी बेनचनमर्डी कुख्यात खिलारी गॅंग आणि गोकाक एस. पी. सरकार गॅंग मधील 9 जणांना गोकाक पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून जवळपास 8 लाख रुपये किमतीचे सोन्याच्या दागिन्यांसह चोरीचा इतर मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबतची माहिती अशी की,...
बातम्या
शहरातील सार्व. श्री गणेश मंडप परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी
बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना भेडसावणाऱ्या समस्या व अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या प्रशासनाने सार्वजनिक श्री गणेश मंडपाच्या ठिकाणी स्वच्छता राखली जाईल, त्या ठिकाणचे ड्रेनेज व गटारी स्वच्छ केल्या जातील याची देखील काळजी घ्यावी,...
बातम्या
सर्वत्र गणेशमय वातावरण! कसा आहे उत्साह
बेळगाव लाईव्ह :गेल्या चार दिवसांपासून बेळगावात सुरू असलेल्या गणेश मय वातावरणाने मंगळवारी परमोच्य बिंदू गाठला असून गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आता आगामी दहा दिवस तेच वातावरण तोच जल्लोष आणि उत्साह बेळगाव शहर परिसरात असणार आहे.
आजपर्यंत दरवर्षी बेळगाव शहरातील श्री गणेशोत्सवाची...
बातम्या
लोकमान्यांची विधायकता जपणारा बेळगावचा गणेशोत्सव
बेळगाव लाईव्ह :बाप्पा म्हणजे सर्वांचीच लाडकी देवता. बाप्पा येणार याची चाहूल लागली की आम्ही सारे बेळगावकर तयारीला लागतो. बाप्पाला कसे आणायचे, कसे विराजित करायचे, त्याला रोजचा नैवैद्य कसला आणि सजावटीची यंदाची थीम काय....एक ना अनेक.... गणेशोत्सवाच्या तयारीला सुरुवात होते....
विशेष
ट्रेंड बदलला पण, उद्देश हरपू नये!
बेळगाव लाईव्ह विशेष:ब्रिटिश राजवटीविरोधात विखुरलेल्या मराठी मनांना एकत्रित आणण्यासाठी आणि त्यातून समाज प्रबोधन करण्यासाठी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी 1894 मध्ये पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहुर्तमेढ रोवली. आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचा प्रसार सुरू केला. या घटनेनंतर अवघ्या 11 वर्षांनंतर लोकमान्य टिळकांनीच...
विशेष
बेळगावचा गणेश उत्सव विधायक कसा व्हावा?
बेळगाव लाईव्ह : गणेशोत्सव हा मराठी माणसाचा मोठा सण! मांगल्याचं प्रतीक!! बुद्धी देवता प्रत्येकाच्या घरात एक दीड दिवस ते अकरा दिवस वास्तव्यास येते आणि त्या कुटुंबाला आनंदाचा स्पर्श होतो. गेली कित्येक वर्ष हा गणेशोत्सव आनंदाने उत्साहाने मांगल्याने आणि विधायकतेने...
विशेष
सफर अष्टविनायकाची माहिती स्वयंभू गणपतीची.
बेळगाव लाईव्ह: वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,निर्विघ्न कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा
गणेश भक्तांसाठी अष्टविनायक हे एक गणेश भक्तांच्या मनामनात कोरलेले श्रध्देचे स्थान आहे. अष्टविनायकाच दर्शन म्हणजे गणेश गणेश भक्तांची वारी आहे. अष्टविनायकाची दर्शन करून त्यांची रूपे मनात साठवावी किंबहुना आपणच गणेश...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...