Daily Archives: Sep 15, 2023
बातम्या
जिल्ह्यात होणार कृत्रिम पावसाचा प्रयोग
बेळगाव लाईव्ह:जिल्ह्यात पावसाअभावी शेतकरी संकटात सापडला आहे. अनेक ठिकाणी पेरणी वाया गेली असून आगामी काळात पाण्याच्या टंचाईचे सावट आहे.
अशातच दोन खासगी कंपन्यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी चालवली असून त्याला राज्य सरकारने परवानगीही दिली आहे.
कॅथी क्लायमेट मॉडिफिकेशन कन्सल्टंटस आणि बेळगाव...
बातम्या
म्हणे गणेश मंडपात कन्नड फलकाच्या सक्तीची करा
बेळगाव लाईव्ह :मराठी लोकांच्या बाबतीत नेहमीच द्वेष करणार्या या कन्नड संघटनांना आता देवातही मराठी-कन्नड असा भेदभाव दिसून येऊ लागला आहे. कारण गणेश उत्सवात देखील कन्नड सक्ती करा अशी मागणी कानडी संघटनेने केली आहे.
आता कन्नड संघटनेच्या कथीत पदाधिकार्यांनी गणेशोत्सवातही कानडीकरण...
बातम्या
बेळगावात आगमन सोहळ्याचां वाढतोय ट्रेण्ड
बेळगाव लाईव्ह : गणेश चतुर्थी रोजी म्हणजे मंगळवार 19 रोजी गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे मात्र त्या अगोदर गुरुवारी पासूनच बेळगाव शहरात सार्वजनिक गणपतींचे आगमन सोहळे सुरू झाले आहेत.
बेळगाव शहरातील चव्हाट गल्लीतील गणपतीचा गुरुवारी जल्लोषात आगमन सोहळा पार पडला...
बातम्या
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ‘या’ गुणी खेळाडूंचा सन्मान
बेळगाव लाईव्ह :क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कावळेवाडी (ता. बेळगाव) येथील उदयोन्मुख होतकरू क्रीडापटू प्रेम बुरुड आणि पैलवान रवळनाथ श्रीधर कणबरकर या दोघांचा जिल्हाधिकाऱ्यांनी सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली.
कावळेवाडी गावातील इयत्ता सातवीत शिकणारा उदयोन्मुख खेळाडू प्रेम बुरुड आणि...
बातम्या
आंध्र मधील अपघातात पाच ठार
बेळगाव लाईव्ह: आंध्र प्रदेश येथील केव्हीपल्ली तालुक्यातील मथमपल्ली येथे झालेल्या भीषण वाहन अपघातात तिरुपतीला निघालेल्या पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर 11 जण जखमी झाले असून सर्व रहिवासी बेळगाव जिल्ह्यातील आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील असलेले भाविक क्रूझर वाहनातून तिरुपतीला निघाले होते....
बातम्या
महामंडळाकडून समस्त मुस्लिम बांधवांचे आभार
अनंत चतुर्दशी म्हणजे श्री गणेश विसर्जन मिरवणुकी दिवशीची आपली ईद सणाची मिरवणूक पुढे ढकलून ती येत्या 1 ऑक्टोबर रोजी आयोजित केल्याबद्दल मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळातर्फे कार्याध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील यांनी मुस्लिम नेत्यांसह शहरातील समस्त मुस्लिम बांधवांचे जाहीर आभार...
बातम्या
लवकरच मंदिर परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर बंदी
बेळगाव लाईव्ह:राज्यात शाळा -महाविद्यालयांच्या आसपास तंबाखूजन्य विक्रीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर आता धर्मादाय खात्याच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांच्या परिसरापासून 100 मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घालण्यात येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अनेक मंदिराच्या 100 मीटर परिसरात असणाऱ्या दुकानांमधून तंबाखूजन्य उत्पादनांची विक्री केली जात...
बातम्या
गळती शोधण्यासाठी आता होणार चक्क ‘रोबो’चा वापर
बेळगाव लाईव्ह:रस्त्याची अनावश्यक खुदाई टाळून जलवाहिनीला लागलेली गळती, ब्लॉकेज, दूषित पाणी पुरवठा अशा समस्यांचा शोध घेण्यासाठी बेळगाव शहरांमध्ये यापुढे 'रोबो टेक्नॉलॉजी'चा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने संपूर्ण राज्यात पहिल्यांदाच बेळगाव शहरात हा प्रयोग केला जात आहे.
विशेष कॅमेरा असणारा...
बातम्या
पायोनियर बँकेला एक कोटी 55 लाखाचा निव्वळ नफा*
बेळगाव लाईव्ह -117 वर्षाची परंपरा असलेल्या येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 7 लाख 87 हजाराचा ढोबळ नफा झाला असून 1 कोटी 55 लाख 55 हजाराचा निव्वळ नफा झाला आहे" अशी माहिती बँकेचे विद्यमान चेअरमन...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...