29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 23, 2023

तर… पेन्शन बंद जिल्हाधिकारी यांचा इशारा

बेळगाव लाईव्ह: ई-केवायसी करा अन्यथा पेन्शन बंद केली जाईल असा इशारा जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिला असून के वाय सी साठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.सामाजिक सुरक्षा आणि पेन्शन योजनेंतर्गत पेन्शन घेणार्‍या लाभार्थ्यांना 30 सप्टेंबरपूर्वी ई-केवायसी करणे अनिवार्य...

बेळगावच्या मोटोक्रॉस इंडियाला सरकारचे अनुदान

बेळगाव लाईव्ह :यंदाचा एलिव्हेट कर्नाटक -2023 पुरस्कार जिंकल्याबद्दल बेळगाव येथील मोटोक्रॉस इंडिया या टीपीआयआयटी मान्यता प्राप्त कंपनीला ती करत असलेल्या नाविन्यपूर्ण कामासाठी कर्नाटक सरकारकडून अनुदान प्राप्त झाले आहे. भारतामध्ये स्थानिक दुचाकी वाहनांच्या गॅरेजीसची सर्वात मोठी साखळी बनविणे हे मोटोक्रॉस इंडिया...

शास्त्रज्ञाचा झाला सत्कार

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शास्त्रज्ञ  प्रकाश पेडणेकर यांचा सत्कार करण्यात आला. भारताच्या इस्त्रो या संस्थेने आपले चंद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून अशी कामगिरी करणारा भारत जगातील एकमेव देश बनला ही चंद्रयान मोहीम यशस्वी करण्यासाठी देशातील...

स्कूल बॅग हलकी करणारे रिफायलेबल प्रवीण मल्टीसब्जेक्ट नोटबुक

बेळगाव लाईव्ह :चिकोडी (जि. बेळगाव) येथील प्रवीण एस. के. या समर्पित हाडाच्या शिक्षकाने मोठ्या कल्पकतेने अजान लहान मुलांच्या स्कूल बॅग्जचे ओझे कमी करण्याचा उपाय शोधून काढला आहे. शालेय मुलांच्या पाठीवरील स्कूल बॅगचे ओझे कमी करणाऱ्या 'रिफायलेबल प्रवीण मल्टीसब्जेक्ट नोटबुक्स'ची...

लेले मैदानावर उघड्यावर पडलेल्या विजेच्या तारांचा धोका

बेळगाव लाईव्ह :टिळकवाडी येथील सुभाष चंद्र बोस मैदान अर्थात लेले मैदानावरील कांही इलेक्ट्रिक खांबांच्या बॉक्समधील विजेच्या जिवंत तारा उघड्यावर पडल्या असून त्या तात्काळ बॉक्समध्ये सुरक्षित बंद कराव्यात, अशी मागणी जागरूक नागरिकांकडून केली जात आहे. टिळकवाडीतील लेले मैदानावरील कांही इलेक्ट्रिक खांबांच्या...

‘जायंट्स’चा आगळा उपक्रम; मुलांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण

बेळगाव लाईव्ह :आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांची बरोबरी करू लागल्या आहेत. तेंव्हा पुरुषांनीही मागे न राहता महिलांच्या कामांमध्ये प्राबल्य मिळवले पाहिजे या उद्देशाने जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव (मेन)तर्फे आयोजित शालेय मुलांना भाकरी बनवण्याचे प्रशिक्षण देण्याचा आगळा उपक्रम आज शनिवारी...

पंधराशे विद्यार्थ्यांनी केली बेळगावच्या राजाची महाआरती

बेळगाव लाईव्ह :गणेश चतुर्थी उसत्वात बेळगावचा राजाचे शनिवारी सकाळी आठ वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक चव्हाट गल्ली बेळगाव येथील 1500 विद्यार्थ्यांनी महाआरती करून बेळगावच्या राजाला महावंदना दिली.यावेळी कपलेश्वर महाआरती मंडळाने मोठ्या जयघोषात तब्बल अर्धा तास आरती म्हणून गणरायाचा जयघोष...

फुटला कंग्राळी बी. के. गावाचा विसर्जन कुंड

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश उत्सवाला नुकतीच सुरुवात झाली नाही तोवर कंग्राळी बी. के. गावाचा दोन वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेला विसर्जन कुंड अर्थात तलाव फुटला असून हा चर्चेचा विषय झाला आहे. तसेच श्री विसर्जनासाठी नव्या ठिकाणी व्यवस्था करण्याची...

विजयनगर येथील ‘या’ समस्येकडे हेस्कॉमने लक्ष देण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह :विजयनगर, हिंडलगा येथील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. एस. गोरल यांच्या इमारती समोरील धोकादायक जुन्या इलेक्ट्रिक खांब आणि विजेच्या तारांमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे या खांबावरून देण्यात आलेल्या इलेक्ट्रिक कनेक्शनचा गैरवापरही होत असल्यामुळे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी...

महामंडळाचे मार्गदर्शन अन् मंडळांचा समांजसपणा

बेळगाव लाईव्ह:मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी समजावताच अनावधानाने मंडपाच्या ठिकाणी विमल गुटख्याची जाहिरातबाजी करण्याची आपली चूक सुधारत शहरातील संबंधित सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांनी व्यसनमुक्ती विरोधी विधायक कार्य करण्याचा समंजस निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे गणेश भक्तांमध्ये स्वागत होऊन समाधान...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !