Daily Archives: Sep 10, 2023
बातम्या
वसुलीसाठी अपहरण करणारा गजाआड
बेळगाव लाईव्ह: रियल इस्टेट व्यावसायिकाचे अपहरण करून पैश्याची मागणी करणाऱ्या कुख्यात गुंडाला अटक केल्याची कारवाई कॅम्प आणि सी सी बी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून केली आहे.
विशाल सिंह विजय सिंह चव्हाण वय 25 रा. शास्त्रीनगर बेळगाव असे या कुख्यात गुंडाचे...
बातम्या
गणेशोत्सव सुरळीत शांततेने साजरा करा : सर्व मंडळांना आवाहन
बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवादरम्यान अनुचित प्रकारांना वाव न देता उत्सव सुरळीत शांततेने साजरा करा. कांही अडचण असेल तर महामंडळाशी संपर्क साधा, असे आवाहन मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी शहरातील सर्व सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना केले आहे.
रेल्वे...
बातम्या
ऐन सणासुदीमध्ये येणार लोडशेडिंगचे संकट?
बेळगाव लाईव्ह:ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांवर लोडशेडिंग अर्थात भारनियमनाचे संकट वाढविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राज्यात येत्या दहा दिवसात समाधानकारक पाऊस न झाल्यास कांही प्रमाणात लोडशेडिंग केले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यावर्षी पावसाळा उशिरा सुरू होण्याबरोबरच राज्यात बहुतांश...
बातम्या
लक्ष्मी मार्केटमधील गाळे लिलावाचा मार्ग मोकळा
बेळगाव लाईव्ह: खंजर गल्ली बेळगाव येथील लक्ष्मी मार्केटमधील दुकान गाळ्यांसंदर्भात तेथील व्यापाऱ्यांनी दाखल केलेली याचिका प्रधान वरिष्ठ दिवाणी न्यायालयाने रद्दबातल ठरविल्यामुळे त्या 34 गाळ्यांचा लिलाव करण्याचा महापालिकेचा मार्ग मोकळा झाला आहे.
बेळगाव महापालिकेचे लक्ष्मी मार्केट आधी खंजर गल्ली येथे होते....
बातम्या
नव्या डीसीपीनी अनगोळ भागात पाहणी
बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरात होणारे गणेशोत्सव आणि शिवजयंती हे सण शांततेत पार पाडण्याचे आव्हान बेळगाव पोलिसांसमोर नेहमीच असते. कोणताही अधिकारी जर बदली होऊन बेळगावला आला तर त्याच्यावर गणेशोत्सवाची मिरवणूक शांततेत कशी पार पडली जाईल हीच फार मोठी जबाबदारी असते.
पुणे...
विशेष
बंध नात्याचे..नाते पिढ्या पिढ्यांचे
बेळगाव लाईव्ह: नात्या नात्यातील गोडवा हरवत चालला असताना बालमनावर संस्काराचे रोपटे रुजवण्याचे काम ज्ञान मंदिर इंग्लिश मिडीयम शाळा करत आहे.
प्रसार माध्यमांच्या आवाढव्या माऱ्यासमोर माणसातील भावबंद हरवत चालले आहेत मुलांची विश्व एकाकी बनत चालली असताना त्यांच्या आयुष्यात मागील पिढीचे असणे...
बातम्या
विधायक गणेशोत्सवाच्या दिशेने कामत गल्ली मंडळाचे एक पाऊल
बेळगाव लाईव्ह :यंदा आपले 111 वे वर्ष साजरे करणाऱ्या कामत गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाने आतापासूनच सामाजिक उपक्रम राबवायला सुरुवात केली असून सामाजिक बांधिलकी म्हणून आज रविवारी त्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.
सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे...
बातम्या
नवलाईची पर्वणी बँकॉक थायलंडची वारी’
निसर्गाचे वरदान लाभलेला थायलंड
(अलीकडेच प्रतिक टूर्स कडून आम्ही दहा जण थायलंडच्या प्रवासाला जाऊन आलो एक वेगळा आणि मनमुराद आनंद देणारी ही आमची सहल ठरली त्या सहलीबाबत थोडेसे....)
बेळगाव लाईव्ह :काही वर्षांपूर्वी म्हणजे नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर मी एक नक्की ठरविले होते...
बातम्या
इस्कॉनतर्फे 7 दिवसांचा भगवद्गीता अभ्यासवर्ग*
बेळगाव लाईव्ह -येथील आंतरराष्ट्रीय श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दि.11 ते 17 सप्टेंबर हे 7 दिवस भगवतगीता अभ्यासवर्ग हिंदी व कन्नड भाषेतून तसेच दि 2 ते 8 ऑक्टोबर पर्यंत मराठी व इंग्रजी भाषेतून आयोजित करण्यात आला आहे.
इस्कॉनच्या श्री श्री...
बातम्या
शिकागोत पाय रोवलेला बेळगावचा इंजिनिअर
बेळगाव लाईव्ह विशेष:1893 सालचा तो काळ जेंव्हा अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म परिषद भरली असताना एका भगव्या वेषधारी भारतीय युवकाने म्हणजे स्वामी विवेकानंदांनी वैश्विक बंधुत्वाची संकल्पना मांडली आणि त्याच्या स्वागतार्ह सभागृहात टाळ्यांचा कडकडाट गुंजत राहिला. भारतीय संस्कृतीचा हा वारसा...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...