29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 21, 2023

बेळगावातील हे तलाव हरित सरोवर योजनेत

बेळगाव  लाईव्ह :राज्य सरकारने हरित सरोवर योजनेत बेळगाव तालुक्यातील तीन तलावांची निवड केली आहे. संतीबस्तवाड, बेकिनकेरे, न्यू वंटमुरी या गावातील तलावांची हरित सरोवर म्हणून निवड केली आहे. जिल्ह्यात दहा तलावांची निवड झाली आहे. जिल्हयात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तलाव...

महापालिकेचा लिलाव बारगळला

बेळगाव  लाईव्ह: बेळगाव शहरातील विविध गाळ्यांच्या लिलावासाठी महापालिकेने आयोजित केलेला लिलाव न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे रद्द करण्यात आला. महापालिकेने गुरुवारी सात गाळ्यांसाठी लिलाव आयोजित केला होता. पण, लिलाव सुरू होण्याआधी चव्हाट गल्ली, किर्लोस्कर रोड आणि माळमारूती येथील गाळ्यांच्या लिलावास स्थगिती असल्याचा...

फोन केलेल्या दहा मिनिटात पोहोचला जेसीबी…

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महा पालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी केलेल्या कार्यकर्ते च्या बातम्या आपण दररोजच वाचत आहोत. गुरुवारी देखील याच बातमीचा प्रत्यय पुन्हा एकदा बेळगावकरांना पाहायला मिळाला. समस्या घेऊन जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना फोन केलेल्या दहा मिनिटातच त्या...

डीसीपी जगदीश यांची शहरात बुलेट सवारी

बेळगाव लाईव्ह : कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे डीसीपी रोहन जगदीश यांनी गणेशोत्सवात पोलिसांच्या उपस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि गणेश मंडळांच्या तक्रारी ऐकण्यासाठी शहरात बुलेट फेरी काढली. डीसीपी रोहन जगदीश, माळमारुती सीपीआय जे. एम. कालीमिर्ची, पीएसआय होनप्पा तळवार, श्रीशैल गुलगेरी आणि ठाण्याचे...

हिंडलगा जेलमध्ये पुन्हा हाणामारी; एक कैदी जखमी

बेळगाव लाईव्ह :महिनाभरापूर्वी दोन कैद्यांमध्ये मारामारी झालेल्या हिंडलगा मध्यवर्तीय कारागृहामध्ये आता पुन्हा कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. मोबाईल फोनवरून दोन कैद्यांमध्ये झालेल्या या हाणामारीत एक जण जखमी झाला आहे. वासुदेव नाईक (वय 34) असे जखमी झालेल्या कैद्याचे नांव असून...

कामचुकार हेस्कॉम अधिकाऱ्यांमुळे ‘हा’ मंडप धोक्याच्या छायेत

बेळगाव लाईव्ह:श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यापासून उत्तम काम करणाऱ्या हेस्कॉमचे नांव काही निष्क्रिय कामचुकार अधिकाऱ्यांमुळे खराब होत आहे. अशाच एका बेजबाबदार सेक्शन ऑफिसरमुळे भगतसिंग चौक, पाटील गल्ली सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाचा मंडप धोक्याच्या छायेत वावरत असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची...

नंदगड : ‘एक गाव एक गणपती’ परंपरा जपणारे एक आदर्श गाव

बेळगाव लाईव्ह :गांव म्हटलं की एकमेकांवर कुरघोडी करणारे दोन गट आलेच. जिथे मतभेद नाहीत, सर्वजण एकोप्याने राहतात अशी कांही मोजकीच गावे असतील आणि त्यापैकी एक आहे नंदगड. खानापूर तालुक्यातील नंदगड गावाला 80 वर्षाची सार्वजनिक श्री गणेश उत्सवाची परंपरा असून...

ऑस्ट्रेलियात जाऊनही ‘याने’ जपली आपली संस्कृती, परंपरा

बेळगाव लाईव्ह :बेळगावसह देशभराप्रमाणे परदेशात गेलेले भारतीय देखील आपली संस्कृती व परंपरा न विसरता श्री गणेशोत्सव साजरा करत असतात. माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व सुहास किल्लेकर यांचा सुपुत्र गुरुराज हा त्यांच्यापैकीच एक आहे. ऑस्ट्रेलियात असलेल्या गुरुराज आणि त्याच्या मित्रमंडळींनी...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !