Daily Archives: Sep 16, 2023
बातम्या
स्थानिक पातळीवर शाळा मंगळवारी घेऊ शकतात सुट्टी
बेळगाव लाईव्ह : लहान मुलांचा लाडका सण म्हणजे गणपती उत्सव! गणेश उत्सवात विद्यार्थी आगमना दिवशी आनंदी असतात अश्यालाडक्या गणरायाचे मंगळवारी (दि. 19) आगमन होणार आहे. त्यासाठी अबालवृद्धांनी जोरदार तयारी केली आहे. पण, राज्य सरकारने मात्र सोमवारी (दि. 18) सुट्टी...
बातम्या
‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा महापालिकेत शुभारंभ
केंद्र सरकार व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत आयोजीत 'स्वच्छता ही सेवा' या कचरा मुक्त भारत अभियानाचा शुभारंभाचा कार्यक्रम आज शनिवारी बेळगाव महापालिकेमध्ये उत्साहात पार पडला.
महापालिका कार्यालयामध्ये महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील,...
बातम्या
नगरसेवक करणार इंदोरचा अभ्यासदौरा आणि मुस्लिम बांधवांचे अभिनंदन
बेळगाव लाईव्ह :सर्व नगरसेवकांसाठी इंदोर येथे पाहणी दौरा आयोजित करण्यात आला असून महापालिका सर्वसाधारण सभेत त्याला संमती देण्यात आली. इंदोरमध्ये झालेल्या विकास कामांचा अभ्यास करून तो बेळगावातही राबवण्याच्या उद्देशाने हा दौरा असणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
महापालिका सर्वसाधारण...
बातम्या
भूखंड खुल्या जागाबाबत मनपा बैठकीत काय झाली चर्चा
बेळगाव लाईव्ह :ब.कुडची येथील महापालिकेच्या भूखंडाची परस्पर विक्री करून घोटाळा करण्यात आला आहे त्यामुळे याप्रकरणी चौकशी करण्यात आली असून हे प्रकरण लोकायुक्तांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी महापालिकेतील दिली.
महापालिका सभागृहात शनिवारी सर्वसाधारण बैठक...
बातम्या
कॅन्टोन्मेंट मनपात विलिनी करण – ना हरकत
बेळगाव लाईव्ह : महापालिकेत कॅन्टोन्मेंट समाविष्ट करण्याचा निर्णयास ना हरकत असा ठराव मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला त्यानुसार राज्य सरकारला हा प्रस्ताव पाठवणार येणार आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र लिहून महापालिका व्याप्तीत कॅन्टोन्मेंट चा समावेश करण्यात यावा याबाबत महापालिकेची...
बातम्या
चिमुरड्या रूत्वीचा ‘माझा गणराया’ अल्बम लवकरच बाजारात
बेळगाव लाईव्ह :श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इन्फिनिटी फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत मच्छे, बेळगावची साडेतीन वर्षाची चिमुरडी बाल गायिका रूत्वी गजानन जैनोजी हिचा 'माझा गणराया' हा सर्वांचे मन जिंकणारा गाण्याचा अल्बम लवकरच बाजारात येत आहे.
मच्छे येथील व्यावसायिक गजानन जैनोजी यांची कन्या आणि...
बातम्या
अखेर ‘त्या” भुयारी मार्गाच्या स्वच्छतेचा लागला मुहूर्त
बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेकडून जिल्हाधिकारी कार्यालय ते नव्या कोर्ट कंपाऊंड दरम्यानच्या दुर्लक्षित धुळखात पडून असलेल्या भुयारी मार्गाच्या (अंडरपास वे) साफसफाईचे काम अखेर आज शनिवारी दुपारी हाती घेण्यात आल्यामुळे जागरूक नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.
राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल ते आरटीओ...
बातम्या
जिल्ह्यात पशू मेळा प्रदर्शन आणि जनावरांच्या बाजारावर बंदी
बेळगाव लाईव्ह: शेजारील महाराष्ट्र राज्यात जनावरांवर होणाऱ्या चर्मरोगात वाढ झाली आहे त्याची खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यातील सर्व जनावरांचे खरेदी विक्रीचे बाजार , विक्री आणि प्रदर्शन बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी बजावले आहेत.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव...
राजकारण
मंगला अंगडींनी सोडले मौन
बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या खासदार मंगला अंगडी यांनी आपले मौनव्रत सोडत प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना येत्या लोकसभा निवडणुकीसाठी आपण बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक असल्याचे जाहीर करून सर्वांना धक्का दिला आहे.
शहरात पत्रकारांशी बोलताना खासदार मंगला अंगडी यांनी उपरोक्त माहिती देण्याद्वारे...
बातम्या
शाळेने केले खेळाडूंचे जंगी स्वागत
बेळगाव लाईव्ह: कोणत्याही खेळाडूंचे जर कौतुक केले त्यांना प्रोत्साहन दिले तर त्यांचे कौशल्य नक्कीच वाढते यासाठी खेळात यशस्वी झालेल्यांना सगळेच प्रोत्साहन देत असतात आंतर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग दर्धवलेल्या विद्यार्थिनींचे जंगी स्वागत बेळगाव शहरातल्या डीपी शाळेने केले.
बँकॉक येथे झालेल्या जागतिक...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...