Daily Archives: Sep 3, 2023
बातम्या
इच्छाशक्ती आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवा: नितेश पाटील
बेळगाव लाईव्ह: इच्छाशक्ती, चिकाटी आणि एकाग्रतेने यश मिळते त्यामुळे आयएएस-केएएससह स्पर्धात्मक परीक्षा देण्यास अजिबात संकोच करू नका, इच्छूकांनी सातत्यपूर्ण सराव आणि प्रयत्नाने आपले ध्येय साध्य करा असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
जिल्हा प्रशासन आणि जिल्हा रोजगार विनिमय कार्यालय...
बातम्या
11 सप्टेंबरला मिळणार मार्कंडेयचे नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष
बेळगाव लाईव्ह:गेल्या आठवड्यात चुरशीने झालेल्या मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक 11 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यामुळे कारखान्याला नवीन अध्यक्ष आणि उपाध्यक्ष मिळणार आहे.
कारखान्यावर शेतकरी बचाव पॅनेलची सत्ता आली असल्यामुळे नूतन संचालक अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणार आहेत. निवडणुकीत...
लाइफस्टाइल
पंढरीनाथाचे भक्त… श्रीराम – विश्वनाथाच्या दर्शनाने तृप्त
बेळगाव लाईव्ह:तुर्केवाडी व शिनोळी (ता. चंदगड), यळेबैल (ता. बेळगाव) आणि बेलूर (ता. खानापूर) येथील वारकरी तसेच त्यांच्यासोबत असलेले शिक्षक, केमिस्ट आणि शेतकरी बंधूंनी जीवनातला पहिला विमानप्रवास केला हे आपण यापूर्वी वाचलेच आहे. पंढरीची पायी वारी करणाऱ्या वारकरी मंडळींनी हा...
विशेष
जाफरवाडीची भावना बीएसएफ मध्ये होणार दाखल
बेळगाव लाईव्ह: लोकं म्हणतात मुलगा झाला तर देशाच्या सेवेसाठी द्यावा तर घर पावते. जाफरवाडी येथील कृष्णा गौंडाडकर यांना चार मुलीचं.. मुलींनाच त्यांनी मुलगा मानल आणि देशाच्या संरक्षणासाठी वीरांगना बनवून त्यांची जेष्ठ मुलगी भावना देशाच्या सीमेचे संरक्षण करण्यासाठी निघाली आहे.
गौंडाडकर...
विशेष
दात मेलबर्नचे… हात बेळगावचे!
बेळगाव लाईव्ह विशेष :एखादे ठिकाण, गाव अथवा शहर प्रसिद्धीच्या झोतात येते तेथील नागरिकांच्या कर्तृत्वामुळे. उद्योग व्यवसायासाठी परदेशात स्थायिक झालेले कर्नाटकची दुसरी राजधानी बेळगावचे अनिवासी भारतीय आज जगभरात ज्या ज्या देशात आहेत, त्या ठिकाणी त्यांनी आपले शहर, राज्य आणि देशाचे...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...