Daily Archives: Sep 6, 2023
बातम्या
नवरत्न सन्मानाने,बेळगाव श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याची उत्साहात सांगता
बेळगाव लाईव्ह : गेली 22 वर्ष सुरू असलेल्या आणि बेळगावच्या सार्वजनिक गणेशोत्सवाला नवी विधायक दिशा देणाऱ्या श्री गणेश फेस्टिवल सोहळ्याचा आज समारोप झाला. आज बुधवारी सायंकाळी गुडघे रोड येथील श्री माता सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या नवरत्न सत्कार सोहळ्यात, विविध...
बातम्या
आसपासच्या गावांना सामावून बुडा व्याप्तीचा होणार विस्तार
बेळगाव शहराच्या आसपासच्या 28 गावांचा आपल्या कार्यक्षेत्रात अंतर्भाव करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बेळगाव शहर विकास प्राधिकरणाने (बुडा) घेतला आहे.
मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस) तंत्रज्ञानाच्या आधारे बेळगाव शहराचा विस्तार करण्यास अनुमती देण्यात आली आहे. या...
बातम्या
रेल्वे पोलिसांनी प्रवाशाला मिळवून दिला हरवलेला महागडा मोबाईल
बेळगाव लाईव्ह :बेळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेमध्ये सापडलेला तब्बल 22 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन रेल्वे पोलिसांनी संबंधित प्रवाशाला परत करून त्याच्या चेहऱ्यावर आनंद फुलवल्याची घटना घडली.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की नेहमीप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकावर गस्ती भरणाऱ्या रेल्वे पोलिसांना रेल्वे...
बातम्या
नवीन डीसीपीनी स्वीकारला पदभार
बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराचे नवीन पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी बुधवारी सायंकाळी पदभार स्वीकारला. शहराचे मावळते कायदा सुव्यवस्था विभागाचे डीसीपी टी शेखर यांनी त्यांना आपला पदभार सोपविला.
बेळगाव शहर कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. यांची...
बातम्या
प्रबोधनाचा वसा जपणारे शतायुषी गणेशोत्सव मंडळ
बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्रातील पुणे येथे 1894 मध्ये देशातील पहिल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर 1905 मध्ये बेळगाव शहरातील पहिल्या सार्वजनिक श्री गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ मार्केट, झेंडा चौक येथे लोकमान्य टिळकांच्या हस्ते रोवली गेली. तेंव्हापासून गेली 119 वर्षे मार्केट, झेंडा चौक...
राजकारण
जिल्ह्याचे त्रिभाजन का लांबणीवर?
बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वातंत्र्य दिनी जिल्ह्याच्या त्रिभाजन करण्याचे वक्तव्य केले होते त्यानुसार कर्नाटक सरकार सध्या बेळगाव जिल्ह्याचे गोकाक व चिक्कोडी अशा दोन जिल्ह्यात विभाजन करण्याचा विचार करत असून यासंदर्भात मुख्यमंत्री सिद्धरामय्या...
बातम्या
‘त्या’ खून प्रकरणातील मुख्य संशयित अखेर गजाआड
बेळगाव: शिवबसवनगर येथे घडलेल्या युवकाच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीला निपाणी येथे गजाआड करण्यात माळमारुती पोलिसांना चार दिवसानंतर अखेर यश आले आहे.
पोलिसांनी अटक केलेल्या मुख्य आरोपीचे नांव अक्षय उर्फ आकाश महादेव साळुंखे (वय 36) असे असून तो बुद्धनगर निपाणी...
बातम्या
विश्वकर्मा समाज बांधवांचा भव्य मोर्चा;
बेळगाव लाईव्ह:विश्वकर्मा समाजाला इतर मागासवर्गीय जातीचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी आज श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर व अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन आज...
बातम्या
वरिष्ठांनी धारेवर धरल्यामुळे महसूल अधिकाऱ्यांना भोवळ
बेळगाव लाईव्ह: बेळगाव महापालिकेच्या महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठांनी घेतलेल्या झाडाझडतीमुळे मानसिकता ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्या उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना आज बुधवारी सकाळी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी...
बातम्या
बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्याशेजारी कोल्ह्याचे दर्शन
बेळगाव लाईव्ह :शहर परिसरात कोल्ह्यांचा वावर सुरू झाल्यामुळे वनखात्याची डोकेदुखी वाढलेली असतानाच आता आज बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्या शेजारील शिवारामध्ये आणखी एका कोल्ह्याचे दर्शन घडले आहे.
बेनकनहळ्ळी -सावगाव रस्त्यावर आज सकाळी नेहमीप्रमाणे ये -जा करणाऱ्या वाहन...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...