29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 25, 2023

बेळगाव जिल्ह्यातील नऊ आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय पुरस्कार

बेळगाव लाईव्ह :नॅशनल क्वालिटी अॅश्युरन्स स्टँडर्ड्स (एनक्यूएएस) कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्र गुणवत्ता प्रमाण राष्ट्रीय पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये बेळगाव शहरातील तीन आरोग्य केंद्रांना हा पुरस्कार मिळाला आहे. स्वच्छता, मूलभूत सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा, प्रयोगशाळांचे कामकाज, राष्ट्रीय आरोग्य...

स्थानिक शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केल्यास मार्कंडेयला चांगले दिवस : आर आय पाटील

बेळगाव लाईव्ह :कारखाना चालवणे सोपी गोष्ट राहिलेली नाही. आम्ही शेतकर्‍यांच्या जोरावर हा कारखाना यशस्वी चालवत आहोत. शेतकर्‍यांनी आम्हाला चांगला ऊस पुरवठा केला तर कारखान्याला चांगले दिवस येणार आहेत असे मत मार्कंडेय साखर कारखाने विद्यमान उपाध्यक्ष आर आय पाटील यांनी...

जनता दर्शन बाबत डी सी यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

बेळगाव लाईव्ह: मंगळवारी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या जनता दर्शन कार्यक्रमात जनतेच्या समस्या जागेवरच तक्रारींचे निवारण करा अशा सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केल्या आहेत. जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी मंगळवारी (दि. 26) सकाळी 11 वाजता नेहरू नगर येथील केपीटीसीएल भवन येथे जिल्हास्तरीय...

महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी कोर्टात ही मोठी अपडेट

बेळगाव लाईव्ह: येळळूर गावच्या वेशीवर असलेला महाराष्ट्र राज्य फलक प्रकरणी कोर्टातील याचिकेत सोमवारी मोठी अपडेट समोर आली आहे. या खटल्यात ए सी पी एन व्ही बरमणींसह पाच जणांची साक्ष वगळली आहे.येळ्ळूर महाराष्ट्र राज्य खटला प्रकरणी त्यांची साक्ष होती गेल्या...

बेळगावचा प्रशांत खन्नूकर ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स’

बेळगाव लाईव्ह :मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ, झेंडा चौक -मार्केट बेळगाव यांच्यातर्फे केएबीबीए आणि बीडीबीएने आयोजित केलेल्या 19 व्या श्री गणेश -2023 या कर्नाटक, गोवा आंतरराज्य आणि कोल्हापूर जिल्हा भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेतील 'चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स' हा सर्वोच्च...

न्यायालयातील ई -सेवा केंद्र /हेल्प डेस्कचे उद्घाटन

बेळगाव लाईव्ह :सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाची ई -कमिटी आणि सन्माननीय कर्नाटक उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार बेळगावच्या नव्या जिल्हा न्यायालय संकुलात स्थापण्यात आलेल्या 'ई -सेवा केंद्र /हेल्प डेस्क आणि व्हीसी केबिन सर्व्हिस सेंटर'चा उद्घाटन समारंभ आज सोमवारी सकाळी उत्साहात पार पडला. सदर...

बेळगाव, खानापूर तालुका तात्काळ दुष्काळी घोषित करण्याची मागणी

बेळगाव लाईव्ह:वाळलेली पिके हातात घेऊन निदर्शने करण्याद्वारे जिल्ह्यातील अन्य तालुक्यांप्रमाणे बेळगाव आणि खानापूर तालुका देखील तात्काळ दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी कर्नाटक राज्य रयत संघ आणि नेगील योगी रयत सेवा संघाने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. कर्नाटक राज्य रयत संघ...

हरी काका कंपाऊंड समस्याकडे आमदार लक्ष देतील का?

बेळगाव लाईव्ह :हरी काका कंपाऊंड गांधीनगर येथील दुर्दशा झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच पथदीप व इतर समस्यांचे लवकरात लवकर निवारण केले जावे अशी मागणी हरी काका कंपाउंड येथील व्यावसायिकांनी एका निवेदनाद्वारे आमदार असिफ उर्फ राजू सेठ यांच्याकडे केली आहे. हरी काका...

टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम -2023′ अंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण

महाराष्ट्रातील सेंटर फॉर इक्विटी अँड क्वालिटी इन युनिव्हर्सल एज्युकेशन या बिगर सरकारी संस्थेमार्फत सरकारी शाळांमधील शिक्षकांसाठी आयोजित 'टीचर इनोव्हेटर प्रोग्रॅम -2023' या दोन दिवसाच्या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाला आज उत्साहात प्रारंभ झाला. बेळगाव शहरात या शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन डायट प्राचार्य...

हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन

बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील रहदारीस अडथळा ठरणाऱ्या जुन्या इलेक्ट्रिक खांबासह किर्लोस्कर रोडवरील एकूण सहा खांब आज सोमवारी...
- Advertisement -

Latest News

बुडा बैठक : ३८४.४६ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

बेळगाव लाईव्ह: बेळगाव नगर विकास प्राधिकरणाच्या (बुडा) 2024-25 या वर्षासाठी 384.46 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली आहे. शुक्रवारी...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !