29 C
Belgaum
Saturday, March 2, 2024
 belgaum

Daily Archives: Sep 30, 2023

उत्सव बेळगावचा…. उत्साह जगभराचा!

बेळगाव लाईव्ह विशेष:बेळगाव live म्हणजे लाखो बेळगावकर नागरिकांचा आवाज. हा आवाज पोचलाय साता समुद्रापार.... सलग 27 तास बेळगावच्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीच्या महाकव्हरेज च्या माध्यमातून.... ही बेळगाव live ची गरुड भरारी, बेळगावची महती सर्वदूर पसरवण्यासाठी,बेळगावची कीर्ती जगभर सांगण्याण्यासाठी आणि...

अंजुम परवेझ यांनी कश्यासाठी दिली बेळगाव भेट

बेळगाव लाईव्ह :पावसाअभावी संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळामुळे परिस्थिती भीषण आपत्तीत बदलू शकते. त्यामुळे महसूल, ग्रामविकास, कृषी यासह सर्व विभागांनी दुष्काळ व्यवस्थापनाबाबत आवश्यक तयारी करावी, अशा सूचना ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्हा...

भारता बाहेरील ढोल -ताशा पथकात बेळगावचे असे योगदान

बेळगाव लाईव्ह:परदेशात आपली मराठमोळी संस्कृती आणि परंपरा जपण्याच्या कार्यात हातभार लावणाऱ्यांपैकी मूळचे बेळगावचे सागर पाटील हे एक आहेत. 'त्रिविक्रम ढोल -ताशा पथक दुबई' या संपूर्ण आखाती देशातील पहिल्या व एकमेव पारंपारिक ढोल -ताशा संस्थापक असलेल्या सागर यांनी या वाद्य...

मंजुनाथ पुजारी यांना ‘टाइम्स नाऊ अमेझिंग इंडियन्स अवॉर्ड’

बेळगाव लाईव्ह :आपल्या ऑटो ॲम्बुलन्सच्या माध्यमातून आरोग्य सेवा आणि वैद्यकीय सहाय्यासाठी सुप्रसिद्ध असलेले बेळगावचे रहिवासी मंजुनाथ निंगाप्पा पुजारी यांना टाईम्स नाऊ या भारतातील आघाडीच्या इंग्रजी वृत्तवाहिनीने आरोग्य सेवा श्रेणीतील प्रतिष्ठेच्या 'टाइम्स नाऊ अमेझिंग इंडियन्स अवॉर्ड' या पुरस्काराने सन्मानित केले...

‘या’ नव्या दुपदरी रेल्वे मार्गाची सुरक्षा पाहणी पूर्ण

नैऋत्य रेल्वेकडून बेळगाव जिल्ह्यातील कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या नव्या दुपदरी रेल्वे मार्गाची गेल्या मंगळवारी सुरक्षा पाहणी करण्यात आली. रेल्वे सुरक्षा आयुक्त अनंत मधुकर चौधरी यांनी कुडची ते उगारखुर्द दरम्यानच्या 6.695 कि. मी. अंतराच्या दुपदरी रेल्वे मार्गाची वैधानिक तपासणी केली. लोंढा...

अभूतपूर्व श्री गणेश विसर्जन मिरवणूक सक्सेसफुल!

बेळगाव लाईव्ह :बेळगावचा ऐतिहासिक आणि अभूतपूर्व असा श्री गणेशोत्सव नुकताच पार पडला. तब्बल 350 हून अधिक सार्वजनिक श्री गणेश मूर्तींचे लाखो गणेश भक्तांच्या साक्षीने मिरवणुकीने विसर्जन करायचे ही सोपी गोष्ट नाही. मात्र हे कठीण काम बेळगाव जिल्हा प्रशासनाने अत्यंत...
- Advertisement -

Latest News

अतिक्रमण विरोधात गाडेमार्ग भागातील शेतकऱ्यांची आंदोलनाची तयारी

बेळगाव लाईव्ह:येळ्ळूर रोड येथील गाडेमार्ग परिसरातील शेतकऱ्यांसाठी परंपरागत ठेवलेल्या रस्ते वजा पायवाटांवर झालेले अतिक्रमण तात्काळ हटविण्यात आले नाही तर...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !