Daily Archives: Sep 17, 2023
बातम्या
गणेश चतुर्थीची मंगळवारी 19 रोजीच सुट्टीसाठी शिफारस
बेळगाव लाईव्ह : गणेश चतुर्थी मंगळवार 19 सप्टेंबर बेळगाव जिल्ह्यात साजरी करण्यात येणार असताना मात्र राज्य शासनाने सोमवार 18 सप्टेंबर रोजी जाहीर केलेली गणेश चतुर्थीची सुट्टी 19 तारखेला करावी यासाठी बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी राज्य सरकारला शिफारस पत्र...
बातम्या
जीआयटीमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन
बेळगाव लाईव्ह:सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन आणि डेसोल्ट सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसोबत समन्वय करार असा संयुक्त कार्यक्रम केएलएस संस्थेच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (जीआयटी) येथे नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे काल शुक्रवारी सेंटर ऑफ एक्सलन्सचे...
बातम्या
एसएफएस ग्रुप कनगला येथे उभारणार प्लांट
बेळगाव लाईव्ह :राज्यस्तरीय सिंगल विंडो क्लीयरन्स कमिटी (SLSWCC) ने शुक्रवारी 7,659.52 कोटी रुपयांच्या 91 औद्योगिक गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली असून राज्यात 18,146 रोजगार निर्मितीची क्षमता आहे.
SLSWCC समितीचे अध्यक्ष एम.बी. पाटील यांनी मोठे आणि मध्यम उद्योग आणि पायाभूत सुविधा विकास...
बातम्या
पायोनियर बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा *
बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील पायोनियर अर्बन बँकेची 117 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी बँकेच्या भिमराव पोतदार सभागृहात संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षा स्थानी बँकेचे चेअरमन प्रदीप अष्टेकर हे होते तर व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण पाटील यांच्यासह बाकीचे सर्व...
बातम्या
शासकीय स्पर्धांतून मूलभूत सुविधांचा अभाव
बेळगाव लाईव्ह :खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ स्पर्धेचे आयोजन करून उपयोग नाही तर आयोजनात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची सरकारची गरज आहे. बेळगावात शनिवारी घेण्यात आलेल्या तालुका स्तरीय कराटे स्पर्धा दरम्यान हा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
कराटे स्पर्धेत जखमी झालेल्या खेळाडूंना...
विशेष
ऑस्ट्रेलियातही वाहतोय भारतीय संस्कृतीचा झरा!
बेळगाव लाईव्ह : माणसं विस्थापन करत राहतात, हे वैश्विक सत्य आहे.एखादे झाड उखडून दुसऱ्या ठिकाणी लावलं तर जगते जरूर.. नव्या मातीशी नाते जोडून घेते पण त्याच्या मुळाशी जोडून आलेले मातीचे कण त्याचे चिरंतन सोबती असतात. झाडाचे काय आणि माणसांचे...
Latest News
सर्वांना समान वागणूक : सिद्ध रामय्या
मी कधीच जातीवादी नाही. सामाजिक न्याय हा माझा श्वास आहे. समाजवादी नेते राममोहन लोहिया यांनी, प्रत्येक समाजाचा आर्थिक, सामाजिक...