belgaum

Movies

कन्नड प्राधिकरण बैठकीत पुन्हा कन्नड सक्तीचे फर्मान!

बेळगाव लाईव्ह : गेल्या सहा दशकांहून अधिक काळ कन्नड...

‘त्या’ तिघांच्या आत्महत्येप्रकरणी चौघांना अटक

बेळगाव लाईव्ह : बेळगावातील जोशी मळा, खासबाग परिसरात 09...

बेळगाव महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरूच

बेळगाव लाईव्ह : महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला...

बेळगाव पोलिसांचे धाडसत्र कायम

बेळगाव लाईव्ह : टिळकवाडी दुसऱ्या रेल्वे गेट जवळ सार्वजनिक...

माणुसकीचे दर्शन : ‘यांनी’ मनोरुग्णाला केले हॉस्पिटलमध्ये दाखल

बेळगाव लाईव्ह : रस्त्याकडेला दगडफेक करत बसलेल्या एका मनोरुग्ण...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

तिनईकर यांच्या ‘स्टॅम्प पेपर घोटाळा’ पुस्तकाचे प्रकाशन

 belgaum

बेळगाव लाईव्ह :एकेकाळी गाजलेल्या आणि 2000 साली उघडकीस आलेल्या भारतातील सर्वात मोठ्या कोट्यावधी रुपयांच्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कुप्रसिद्ध अब्दुल करीम तेलगी प्रकरणाचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसल्याचा आरोप बनावट स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणून मास्टरमाईंड तेलगी याला अटक करण्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या जयंत एम. तिनईकर यांनी केला आहे.

तसेच आपण लिहिलेल्या ‘स्टॅम्प पेपर घोटाळा’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये तेलगी प्रकरणाच्या तपासात उघडकीस आलेली माहिती आणि अद्याप न उघडकीस आलेल्या माहितीचा समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपण लिहिलेल्या ‘स्टॅम्प पेपर घोटाळा’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे काल मंगळवारी खानापूर येथे प्रकाशन केल्यानंतर तिनईकर बोलत होते. आपल्या या पुस्तकामध्ये अब्दुल करीम तेलगी याला 2001 मध्ये गजाआड होईपर्यंत घडलेल्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याची माहिती आहे. हे पुस्तक भ्रष्टाचाराचे जाळे, फसवणूक आणि कायदेशीर गुंतागुंत यावर भाष्य करणारे आहे.Telgi book

 belgaum

तेलगी सारखा एक छोटा गुन्हेगार देशाच्या इतिहासातील सर्वात विशाल असा स्टॅम्प पेपर घोटाळा घडवून आणला. ज्यामुळे प्रचंड आर्थिक नुकसान होण्याबरोबरच देशाच्या कायदा क्षेत्रात एकच गोंधळ उडवून दिला. या घटनेला दोन दशकांचा कालावधी उलटून गेला असला तरी या प्रकरणाचे अद्यापही पूर्णपणे निराकरण झालेले नाही. ही बाब भारतीय कायदा आणि तपास यंत्रणेवर प्रश्न उपस्थित करणारी आहे, असे तिनईकर यांनी पुढे सांगितले.

आपण 32 हजार कोटीहून अधिक असलेला तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळा उघडकीस आणला. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याप्रकरणी जप्त केलेल्या तेलगीच्या मालमत्तेची किंमत अवघी 30 कोटी रुपये आहे हा विरोधाभास स्पष्ट करताना तिनईकर म्हणाले की, माझ्या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीमध्ये 1996 पासून बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्या संदर्भात त्यांनी केलेल्या कामाचा प्रवास नमूद आहे. सदर प्रकरण उघडकीस यावे यासाठी प्रारंभी आपण कशाप्रकारे धडपडलो. कशा प्रकारे आपण संबंधित प्रत्येक अधिकाऱ्याला भेटलो आणि त्याच्याशी चर्चा केली वगैरे माहिती या पुस्तकामध्ये नमूद आहे. त्यावेळी आपण खुद्द राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिले होते. परंतु त्यांच्याकडून कोणतेच प्रत्युत्तर आले नसल्याचे असे खेदाने सांगून अखेर माझ्या सर्व प्रयत्नांना 2001 मध्ये यश आले आणि पोलिसांनी तेलगीला गजाआड केले, असे जयंत तिनईकर यांनी स्पष्ट केले.11 kiran jadhav

त्या काळात आपल्याला सरकारकडून गनमॅनची सुरक्षा पुरवण्यात आली होती. जी तेलगीच्या मृत्यूनंतर काढून घेण्यात आली. आता माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर अनेक ताकदवर मंडळी, बड्या आसामी अस्वस्थ होण्याची शक्यता आहे असे सांगून पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याची 2001 नंतरची म्हणजे तेलगीच्या अटकेनंतरच्या घडामोडींची माहिती असणार आहे.

माझे हे पुस्तक बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याप्रकरणी अद्याप उघड न झालेले अनेक सत्यांश लोकांसमोर आणणार आहे असे सांगून सदर पुस्तक मुंबई येथील प्रकाशक ‘स्टोरी मिरर’ यांनी प्रकाशित केले असल्याची माहिती जयंत तिनईकर यांनी शेवटी दिली.11 jamboti

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.