belgaum

Movies

तज्ञ समितीची बैठक निपाणीत घेण्यासाठी धैर्यशील माने प्रयत्नशील

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नी तज्ज्ञ समिती...

बेळगावच्या विवाहितेची बेंगळुरूत आत्महत्या ;मृत्यू संशयास्पद कुटुंबीयांचा आरोप

बेळगाव लाईव्ह : दीड वर्षांपूर्वी लग्न झालेल्या बेळगाव तालुक्यातील...

मोटरसायकल चोर गजाआड; ५ दुचाकी जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात अलीकडे झालेल्या...

बेळगावात दोन वर्षांत २२.६३ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तालयाने २०२३ पासून आतापर्यंत...

युवा समिती सीमाभाग घेणार महापौरांची भेट

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने महापौर...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

शैक्षणिक संशोधनासाठी यांना जपानचे निमंत्रण

 belgaum

एज्युकेशन इंडिया या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या बेळगावच्या डॉ. लक्ष्मी खिलारी यांना जगातील सर्वोत्तम शैक्षणिक पद्धती असलेल्या जपानमध्ये सर्वसमावेशक अभ्यासासाठी निमंत्रित करण्यात आले असून ही बेळगावसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे.

लहान मुले जोपर्यंत वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत पोचत नाही तोपर्यंत त्यांची चांचण्या व्यतिरिक्त शालेय परीक्षा घेतली जात नाही अशा जपानमध्ये तेथील शालेय शिक्षणाच्या मूलभूत घटकांचा अभ्यास करण्यासाठी दक्षिण आशियातील 25 शिक्षण तज्ञांची निवड करण्यात आली आहे.

या शिक्षण तज्ञांच्या तुकडीचे नेतृत्व डॉ. लक्ष्मी खिलारी या करणार आहेत. असे मानले जाते की मुलांच्या जीवनातील शाळेची पहिली 3 वर्षे त्यांचे ज्ञान अथवा ती कशी शिकत आहेत? हे तपासण्यासाठी नसतात तर त्यांच्यात उत्तम शिष्टाचार रुजावेत यासाठी असतात. डॉ लक्ष्मी खिलारे यांचे प्राथमिक ध्येय हे आहे की जपानी शिक्षण पद्धतीतील सद्गुण भारतीय शैक्षणिक पद्धतीमध्ये रुजावेत. यासाठी त्या येत्या जुलै महिन्यात भारतातून रवाना होणार असून जपानमधील सर्वोत्तम शाळांना जपानी अधिकार्‍यांसमवेत जवळपास आठवडाभर भेट देणार आहेत.Khilari

 belgaum

विशेष नमूद करण्यासारखी बाब म्हणजे एज्युकेशन इंडिया सारख्या मोठ्या संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका असलेल्या डॉ. लक्ष्मी खिलारी या मूळच्या चिक्कोडी सारख्या लहान गावातील आहेत. आज एज्युकेशन इंडिया डॉ. लक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उंचीवर पोहोचली असून भारतासह आखाती देशांमध्ये या संस्थेच्या 300 हून अधिक शाळा कार्यरत आहेत.

आपल्या जपान दौऱ्यामध्ये डॉ. लक्ष्मी खिलारी या भारताच्या ग्रामीण भागातील शैक्षणिक व्यवस्थेचा दर्जा उंचावण्यासाठी जपानच्या शिक्षण, सांस्कृतीक, क्रीडा, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.