22.7 C
Belgaum
Sunday, December 10, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 24, 2022

सोमवारी समितीच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने 27 जून रोजी मराठी परिपत्रकांसाठी होणाऱ्या मोर्चाच्या पाश्वभूमीवर पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कोणत्याही परिस्थितीत मोर्चा काढणारचं असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला.यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा निवेदन द्या...

उद्या बृहत् मोफत आरोग्य तपासणी शिबिर

केएलई विश्वविद्यालय, डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालय व वैद्यकीय संशोधन केंद्र, जे. एन. मेडिकल कॉलेज बेळगाव आणि अनिल बेनके फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली उद्या शनिवार दि. 25 जून रोजी सकाळी 9...

राज्यातील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल मॉलचे 26 रोजी उद्घाटन

'बीएससी द टेक्स्टाईल मॉल' या कर्नाटक महाराष्ट्र आणि गोव्यामधील सर्वात मोठ्या टेक्स्टाईल शोरूमचा उद्घाटन सोहळा येत्या रविवार दि. 26 जून रोजी सकाळी 10:30 वाजता होणार असून उद्घाटक म्हणून मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित राहणार आहेत. शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील मिलेनियम गार्डन...

अग्नीपथ’ विरोधी आंदोलनास कृषक समाजाचा पाठिंबा

केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या अग्निपंख योजनेच्या विरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांना भारतीय कृषक समाज या शेतकरी संघटनेच्या बेळगाव शाखेने पाठिंबा व्यक्त केला आहे. यासंदर्भात त्यांनी निदर्शने करत आज शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे राष्ट्रपतींच्या नावे निवेदन सादर करण्यात आले. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने...

मुडलगीत 7 भ्रूणांची हत्या; तपास पथक स्थापन -डीएचओ

मुडलगी गावामध्ये तब्बल 7 भ्रूणांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून बेळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी (डीएचओ) डॉ. महेश कोणे यांनी आज याबाबतची माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी गावात मृतावस्थेतील 7 भ्रूण आढळून आले आहेत. सदर मृत भ्रूण 5...

डॉ. जाडे असणार ‘या’ राष्ट्रीय स्पर्धेचे तांत्रिक अधिकारी

सेस्टोबॉल फेडरेशन ऑफ इंडिया आणि आंध्र प्रदेश सेस्टोबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त पुढील जुलै महिन्यात अनंतपुरम आंध्र प्रदेश येथे आयोजित केल्या जाणाऱ्या पुरुष आणि महिलांच्या दुसऱ्या दक्षिण विभागीय राष्ट्रीय सेस्टोबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी (टेक्निकल ऑफिसर) म्हणून बेळगावच्या डॉ. अमित...

बेळगावात धावणार भंगारात निघालेल्या बसेस

बेंगळूर महानगर परिवहन मंडळाने (बीएमटीसी) भंगारात काढलेल्या बसेस अखेर वायव्य परिवहन महामंडळाने खरेदी केले असून त्यापैकी सुमारे 20 बसेस बेळगाव विभागाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बीएमटीसीने 8 ते 9 लाख किलोमीटर धावलेल्या आपल्या ताफ्यातील 25 हजार बसेस भंगारात...

सांबरा ते पंढरपुर पायी दिंडीला भक्तिभावाने प्रारंभ

श्री गुरु आप्पासाहेब भानुदास वास्कर महाराज व श्री सद्गुरू हभप विवेकानंद ज्ञानेश्वर वास्कर महाराज पंढरपूर यांच्या कृपाशीर्वादाने आषाढी निमित्त सांबरा ते पंढरपुर पायी दिंडीला श्री हभप यल्लाप्पा संभाजी गिरमल महाराज (सांबरा) यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवारी सकाळी मोठ्या भक्तिभावाने उत्साहात...

विमान प्रवाशांची लक्षणीय वाढ मे मध्येही कायम

गेल्या कांही महिन्यांपासून हवाई प्रवासासाठी बेळगाव विमानतळाच्या प्रवासी संख्येत होणारी अभूतपूर्व वाढ गेल्या मे महिन्यात देखील कायम होती. नागपूर येथे नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेसह वाढलेल्या प्रगतीच्या वेगामुळे बेळगाव विमानतळावरील विमान सेवा आणि कार्गो वाहतुकीसह प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली...

सतिश पाटील यांच्या नावे स्थापन होणार सेवाभावी संस्था

शिवाजी गल्ली, गौंडवाड (ता. बेळगाव) येथील युवा समाजसेवक धर्मवीर कै. सतीश राजेंद्र पाटील यांनी समाजाच्या कल्याणासाठी अहोरात्र मेहनत घेऊन कार्य केले. त्यांच्या विचारसरणीनुसार सामाजिक बांधिलकी जपून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी समाजसेवक धर्मवीर कै.ल सतिश पाटील सामाजिक संस्था स्थापन करण्याचा निर्णय...
- Advertisement -

Latest News

सार्वत्रिक आरोग्य आंदोलन कर्नाटकतर्फे 11 रोजी सरकारला निवेदन -डॉ. दबाडे

बेळगाव लाईव्ह :सरकारी हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारची औषधे उपलब्ध करावीत, सरकारी हॉस्पिटलचे खाजगीकरण केले जाऊ नये आदी विविध मागण्यांचे निवेदन...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !